CRPF RECRUITMENT 2023 :- राखीव केंद्रीय पोलीस दलामध्ये 9212 पदांसाठी सुवर्ण भरती या साठी लागणारी शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा आणि प्रवेश अर्ज प्रक्रिया बघा
CRPF RECRUITMENT 2023 पदांचे नाव आणि पदसंख्या
पदांचे नाव | पुरुष
पदसंख्या |
महिला
पदसंख्या |
कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) |
2372 |
— |
कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) |
544 |
— |
कॉन्स्टेबल (कॉब्लर) |
151 |
— |
कॉन्स्टेबल (कारपेंटर) |
139 |
— |
कॉन्स्टेबल (टेलर) |
242 |
— |
कॉन्स्टेबल (ब्रास बँड) |
172 |
24 |
कॉन्स्टेबल (पाईप बँड) |
51 |
— |
कॉन्स्टेबल (बगलर) |
1340 |
20 |
कॉन्स्टेबल (गार्डनर) |
92 |
— |
कॉन्स्टेबल (पेंटर) |
56 |
— |
कॉन्स्टेबल (कुक/ वॉटर कॅरियर) |
2429 |
46 |
कॉन्स्टेबल (वॉशरमॅन) |
403 |
03 |
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) |
811 |
13 |
कॉन्स्टेबल (बार्बर) |
303 |
— |
कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) |
— |
01 |
एकूण |
9105 |
107 |
शैक्षणिक पात्रता
- कॉन्स्टेबल ड्राइव्हर:- 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना
- कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक व्हेईकल :- 10वी उत्तीर्ण , ITI (मेकॅनिक मोटर व्हेइकल) आणि 01 वर्ष अनुभव.
- वरील सर्व पदांसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
SC/ST :- 5 वर्ष सुट
OBC:- 03 वर्ष सुट
- कॉन्स्टेबल ड्राइव्हर :- 21 ते 27 वर्ष
- कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक व्हेईकल येथुन पुढील पदांसाठी :- 18 ते 23 वर्ष
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-2 मे 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी
- सर्व माहिती अचूक भरावी लागणारे महत्वाचे कागदपत्रे द्यावे
- प्रवेश अर्ज फी भरून सबमिट या ऑप्शन वर क्लिक करावे.
लेखी परीक्षा
यामध्ये 100 मल्टिपल चॉइस प्रश्न असतील वेळ 2 तास
- General intelligence and reasoning :-25 Marks
- General knowledge and General awareness:- 25 Marks
- Elementary mathematics:- 25 Marks
- English/Hindi :- 25 Marks
शारीरिक चाचणी
उंची
पुरुष | महिला |
170cm | 157cm |
छाती
छाती न फुगवता 80cm
श्वास घेऊन फुगवने कमीत कमी 5cm
शारीरिक चाचणी ही तुमच्या पदावर अवलंबून असेल जसे की धावणे ,लांब उडी ,उंच उडी व इतर काही तुमच्या पदावर अवलंबून असेल.
आरोग्य तपासणी
शारीरिक तपासणी मध्ये तुम्ही आरोग्य दृष्टी पूर्णपणे तंदुरुस्त पाहिजे. कान ,नाक,डोळे यांचा CRPF ने ठरलेला क्रायटेरिया नुसार मेडिकल होईल.
मुलाखत
उमेदवारांनी लेखी परीक्षा शारीरिक चाचणी आणि आरोग्य तपासणी झाल्यानंतर मुलाखत साठी बोलावले जाते. त्यामध्ये पर्सनॅलिटी आणि कम्युनिकेशन स्किल बघितली जाते.
निकाल
उमेदवारांनी दिलेल्या सर्व परीक्षांचा निकाल लागतो हा निकाल अधिकृत वेबसाईटवर दाखवल जातो. उमेदवार या पदांसाठी पात्र असेल त्याचे नाव दिलेल्या निकालामध्ये दर्शवले जाते.