Solar Pump Price :- खुशखबर.!! 3HP, 5HP आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या किमती झाल्या कमी, पहा काय आहेत नवीन दर.?

By Noukarisamachar

Published on:

Solar Pump Price

खुशखबर.!! 3HP, 5HP आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या किमती झाल्या कमी, पहा काय आहेत नवीन दर.?

थोड्च पण महत्त्वाचं..

Monsoon Update : सध्या मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज..0!!

Kusum Solar Pump Big Update:- कुसुम सर पंप योजनेतील जिल्हा निहाय “या” जिल्ह्यातील कोठा वाढणार..!

Solar Pump Price Today Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण कृषीन्यूज या न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर,

आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी सहज सौर कृषी पंप आहे.

त्यासाठी किती प्रमाणात पैसे यावर्षी द्यावे लागतील आणि किमतीमध्ये काय बदल झालेला आहे ही पूर्ण माहिती आपण आपले या न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत.

मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेच्या मदतीने शेतकरी बांधवांना तब्बल 90% पर्यंत अनुदानावर सौर कृषी पंप त्यांच्या शेतजमिनी मध्ये बसवण्यात येतो.

पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जो सरपंप बसवणार आहात किंवा बसवलेला असेल तर त्याची यावर्षीची किंमत काय आहे.

आणि जर मित्रांनो काही नवीन शेतकरी बांधवांनी सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेला आहे.

तर तुम्हाला यावर्षी सौर कृषी पंप योजनेसाठी किती पैसे भरावे लागतील ही माहिती आज आम्ही या संकेतस्थळावर तुम्हाला दाखवणार आहोत.

मित्रांनो बरेचसे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पात्र असलेले शेतकरी मित्र आहेत त्यांना पैसे भरण्यासाठी मेसेज आलेले आहेत आणि पेमेंट भरण्याची वेबसाईट सध्या सुरू झालेली आहे.

आणि पैसे सुद्धा भरलेले आहेत आणि बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना या सौर कृषी पंपांच्या नवीन जाहीर झालेल्या किमती माहितीच नाहीये.

त्यामुळे मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत तुम्हाला तीन एचपी साडेसात एचपी आणि पाच एचपी सौर कृषी पंप च्या नवीन किमती जाहीर झालेल्या दाखवणार आहोत.

तर मित्रांनो या सर्व कृषी पंपच्या नवीन ज्या किमती आहेत त्या तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला सौर कृषी पंप च्या नवीन किमती पाहायला मिळतील.Solar Pump Price

👇👇👇👇👇

3HP, 5HP, 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Solar Pump Price
Solar Pump Price

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas