Punjab Rao Dakh
नमस्कार मित्रांनो सध्याच्या या बदलत्या वातावरणामध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये ऊन पडते.
अशा वातावरणामध्ये सध्याच्या स्थितीला म्हणजेच उन्हाळ्यात पुढील तारखेपासून चांगल्या प्रकारे गारपीट आणि जोरदार वाऱ्या वादळ पावसाची शक्यता आपले विश्वासू तज्ञ पंजाबराव डख साहेब यांनी दिली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Punjab Rao dakh हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे.
वास्तविक या चालू मे महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मित्रांनो डख साहेब यांनी एक एप्रिल रोजी या चालू महिन्यातील पावसाची शक्यता वर्तवली होती.
त्यानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट झाली आहे. दरम्यान आता डक यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात 17 पासून पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे.
17 मे म्हणजेच बुधवारपासून ते 25 मे पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी पडणारा पाऊस मात्र सर्व दूर राहणार नाही तर फक्त 5 ते 7 जिल्ह्यात पडेल असा अंदाज आहे.Punjab Rao Dakh
पुढील महिन्यात पावसाचा अंदाज कसा राहील पहा येथे क्लिक करून..