Maharashtra news
नमस्कार शेतकरी बांधवांनो, संपूर्ण राज्यातील आजचे पेट्रोलचे भाव जर पाहिले तर अगदी लग्नाला जाऊन भेटलेले होते;
परंतु आता खनिज तेलाचा साठा चांगल्या प्रमाणात उपलब्ध झाला असून पेट्रोल डिझेल आणि गॅस यांच्या दरात अर्ध्या किमतीने घट झालेली दिसून येत आहे चला तर पाहूयात आजचे पेट्रोल डिझेल गॅसचे नवीन दर काय आहेत.
या अगोदर थोडच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Crop loan list:-अजित पवारांचा मोठा निर्णय ! सरसकट कर्जमाफी झाली..! तात्काळ यादीत नाव चेक करा..
मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाचे दर खूप कमी झालेले आहेत त्यामुळे आता जो येणारा पक्का माल आहे त्यांच्या भावात देखील चांगल्या किमतीने घट झालेली दिसून येत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने पेट्रोल डिझेलचे दर देखील स्वस्त झाले आहे .वाढत्या महागाईत पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त झाल्याने दिलासा मिळत आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्याच्या दिवसात जर कुठे बाहेर जायचा प्लॅन असेल तर आजच टाकी फुल करून घ्या.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही दिवसांपासून खाली उतरत असल्याचा दिसत आहे ब्रेट क्रूड डॉलर 73 च्या आसपास पोहोचले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमतीमध्येही बदल दिसून आला आहे.Maharashtra news
विविध ठिकाणचे पेट्रोल डिझेल गॅसचे दर पहा खालील प्रमाणे..
- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
- कोलकत्ता मध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.