Lek ladki Yojana
गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेक लाडकी ही योजना सुरू केली.
या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील स्री भ्रूण हत्या कमी व्हावी व स्त्रियांना शिकण्यात प्राधान्य मिळावे असे या योजनेचे उद्दिष्टे आहे.
ज्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 च्या नंतर झाला आहे अशी मुलगी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
कशाप्रकारे मिळणार लाभ
- मुलगी जन्माला आल्यानंतर 5 हजार रुपये
- मुलगी पहिलीला गेल्यानंतर 6 हजार रुपये
- मुलगी सहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपये.
- मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8 हजार रुपये
- मुलगी बारावीत गेल्यानंतर 75 हजार रुपये
अशाप्रकारे मुलीला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहेत.
Vishwakarma Yojana महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात पहा कसा करायचा अर्ज??
या योजनेसाठी फॉर्म कुठे भरायचा हे जाणून घेणार आहोत.
हा फॉर्म तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत भरवला जातो.
यासाठी तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म सोबत काही डॉक्युमेंट द्यावे लागतात ते आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
Lek ladki Yojana
डॉक्युमेंट
- लाभार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा जास्त असू नये).
- पालकाचे आधार कार्ड
- लाभार्थ्याची आधार कार्ड
- बँक पासबुक
- राशन कार्ड पिवळे किंवा केसरी
फ्रॉम डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
lek-Ladki-yojana-form-pdf (1) (1)