Dr. Babasaheb Ambedkar world highest Statue
महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राज्याबाहेरही आंबेडकरांच्या सन्मानतीर्थ जगातला सर्वोच्च पुतळा या राज्याने उभारण्याचे काम केले आहे.
जगातील सर्वोच्च पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आले आहे.
तर मग आता जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात आहे हा जगातील सर्वोच्च पुतळा.
Health drinks सावधान तुम्ही जर bournvita खात असाल तर त्यामध्ये सापडले दूषित पदार्थ.
हा स्टॅच्यू महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या म्हणजेच आंध्रा प्रदेश या राज्यात उभारण्यात आला आहे.
हा स्टॅच्यू स्वराज्य मैदानावर आंबेडकरांचा सर्वोच्च स्मारक म्हणजेच 85 फूट उभारण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते या स्मारकाचे काही दिवसापूर्वीच लोकार्पण करण्यात आले होते.
Dr. Babasaheb Ambedkar world highest Statue
या स्मारकाचे जगातील सर्वोच्च 50 पुतळ्यामध्ये समावेश करण्यात आला आहे .
त्याचबरोबर आता मुंबईतील इंदू मिल इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक उभारण्यात येत आहे.
या अगोदरच भारतात ठिकठिकाणी आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात आले आहेत.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.