Congress manifesto काँग्रेस 50% आरक्षण मर्यादा हटवणार काय?? जातनिहाय जनगणनेनुसार आरक्षण

By Noukarisamachar

Published on:

Congress manifesto
Congress manifesto

लोकसभा इलेक्शन 2024 सुरू असल्यामुळे प्रत्येक पक्ष आपापले निवडून आल्या वर वायदे करत असते त्यामधीलच काँग्रेसने एक मोठा वायदा केला गेला आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा 50% हटवून नवीन जात नाही गणना करून त्या आधारे आरक्षण देणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले.

जातनिहाय जनगणना केल्यावर प्रत्येक घटकाचे आकडेवारी जाहीर होईल व त्यानुसार कोणत्या  समाजावर अन्याय होत आहे हे समजेल.

त्यामुळे हा निर्णय काँग्रेस पार्टी यांनी घेतला आहे.

शुक्रवारी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यानुसार समाजाला 25 वायदे करण्यात आले.

Fast phase voting काल झालेल्या इलेक्शनमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती झाले मतदान….

त्यामधील 50% आरक्षण मर्यादा हटवणे हा सर्वात मोठा वायदा ठरला.

कोण कोणते मुद्दे आहेत.

Congress manifesto 

1) तरुणांसाठी :- भारतीय सैन्यात सर्वात गरीब वर्गातील तरुण जात असतात. तर सैन्यामध्ये अग्नीवीर योजना आणल्याने चार वर्षानंतर कोणत्याच फॅसिलिटी मिळणार नाहीत.

तर ही योजनाच बंद करणार असल्याचे काँग्रेस पार्टीने सांगितले.

व सर्व सरकारी विभागातील सरकारी नोकऱ्या ची रिक्त पदे भरली जाणार जवळपास 30 लाख.

2) शेतकऱ्यांना न्याय :- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार एम एस पी शेतकऱ्याला दिली जाणार.

एम एस पी डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार.

कृषी खर्च आणि मूल्य आयोगाला वैधानिक दर्जा.

3) मजुरासाठी :- मनरेगा योजनेची मजुरी चारशे रुपये प्रति दिवस करणार.

रेशन कार्ड ची यादी अपडेट करणार. व त्यामध्ये डाळ खाद्यतेल अशा उपयोगी वस्तू कामगारांना दिल्या जाणार.

4) महिलांसाठी :- गरीब घरातल्या महिलांना महालक्ष्मी या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना वर्षाला एक लाख रुपये दिले जाणार.

आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या पगारात दुप्पट वाढ करणार.

राज्याच्या विधानसभेत महिलांना ते 33 टक्के आरक्षण दिले जाणार.

महिलांसाठी समान न्याय, समान वेतन, लागू करणार,

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Congress manifesto
Congress manifesto

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas