Loksabha election 2nd phase voting
आज लोकसभा इलेक्शन 2024 साठी 88 जागेसाठी होणार मतदान मागच्या वेळेस कोणत्या पक्षाला किती मिळाल्या होत्या जागा..
लोकसभा इलेक्शनचे सात चरण असून या चरणात लोकसभा इलेक्शन पार पडणार आहे.
तर मागील काही दिवसापूर्वी पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आता आज 88 जागेसाठी मतदान होणार आहे.
तर आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राज्यात किती जागेसाठी होणार मतदान.
Ban on MDH, Everest spices एवरेस्ट आणि MDH च्या मसाल्याने कॅन्सर होतो काय आहे मामला??
13 रा राज्यात होणार 88 जागेसाठी आज मतदान…
महाराष्ट्रात आठ जागेसाठी होणारा महासंग्राम
मतदार संघ. उमेदवार संख्या.
1) बुलढाणा. 21
2) अमरावती 37
3) परभणी. 34
4) नांदेड. 23
5) वर्धा 24
6) अकोला 15
7) यवतमाळ वाशिम 17
8) हिंगोली. 33
2019 ला या जागेसाठी किती टक्के झाले होते मतदान
- बुलढाणा. 63.6%
- अकोला. 60.6%
- अमरावती. 60.76%
- वर्धा. 61.53%
- हिंगोली. 66.84%
- परभणी. 63.12%
- यवतमाळ वाशिम. 61.31%
- नांदेड. 65.59%
Loksabha election 2nd phase voting
कोणत्या राज्यात किती जागेसाठी होणार मतदान
जम्मू कश्मीर :- 1
महाराष्ट्र :- 8
केरळ :- 20
कर्नाटक :- 14
राजस्थान :- 13
उत्तर प्रदेश :- 8
पश्चिम बंगाल :- 3
मध्यप्रदेश :- 7
बिहार :- 5
छत्तीसगड:- 3
आसाम :- 5
मणिपूर :- 1
त्रिपुरा:- 1
या 13 राज्यातील 88 जागेसाठी 15.88 कोटी उमेदवार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
या जागेसाठी मतदानाची पूर्ण व्यवस्था झाली असून आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे.
या जागेसाठी 1202 उमेदवारांनी अर्ज केला असून त्यांचे भवितव्य आज पेटीत बंद होणार आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.