Animal husbandry News
नमस्कार शेतकरी बांधवांनो आता राज्यामध्ये कुठलाही शेतकरी अडाणी राहायला नको त्यामुळे आता सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे शेळी कोंबड्या इत्यादी प्राण्यासाठी शासन देत आहे दोन लाख रुपये अनुदान चला जाणून घेऊया अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा सविस्तर माहिती.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाच वाचा..
Viral video फक्त शेताच्या रस्त्यावरून झाली तुफान हाणामारी.. पहा संपूर्ण व्हिडिओ..
राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2019 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार शरद पवार ग्राम समृद्धी योजना आणली आहे.
या योजनेतून शेतीला जोड उद्योग म्हणून ठरलेले शेती कुक्कुटपालन, गाय म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांचे एकत्रिकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे.
यामध्ये चार कामासाठी अनुदान दिले जाणार आहे
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोटा बांधणे
शेळीपालनासाठी शेड बांधणे
कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
कंपोस्टिंग
शेतकरी बांधवांना हे अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहुया Poultry Farming
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम या दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77 हजार 188 रुपये येवढे अनुदान दिले जाणार आहे.
शेळी पालन, शेड बांधकाम, दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शाळांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
कुक्कुटपालन शेड बांधकाम 100 पक्षांकरिता शेड बांधायचे असेल, तर 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. दीडशे पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुप्पट निधी दिली जाणार आहे.
भु संजीवनी नाटक कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी दहा हजार पाचशे सदतीस रुपये अनुदान दिले जाणार आहे.Animal husbandry News