Ban on MDH, Everest spices
भारत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सर्वात जास्त विक्री करणारा पदार्थ असेल तो म्हणजे भारतीय स्वादिष्ट मसाला
या मसाल्याची मागणी जगभर आहे त्यामुळे भारताला बरेच विदेशी चलन मिळत आहे.
अशातच होंग कोंग आणि सिंगापूर सरकारने असे दावे केल्याने कंपनीचे तर नुकसान होतेच पण भारताला पण याचे नुकसान झेलावे लागते.
त्यामुळे भारत सरकारने एव्हरेस्ट व एम डी एच यासारख्या कंपनीच्या प्रॉडक्टची कपाशी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर मसाल्याच्या सर्व कंपनीचे प्रॉडक्ट तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
भारताची थोड्या फूड अँड सेफ्टी fassi विभागाला तपासणी करण्याची आदेश दिले गेले आहेत.
तपासणी करून हॉंगकॉंग आणि सिंगापूर केलेल्या आरोप सत्य आहेत का याची तपासणी केली जाणार आहे.
Ban on MDH, Everest spices
आपले जेवण स्वादिष्ट स्वादिष्ट बनवण्यासाठी असे एकही घर सापडणार नाही जेथे मशाला चा वापर केला जात नसेल.
कर मग अशातच होंग कोंग आणि सिंगापूर येथे भारताच्या नामांकित कंपन्या एवरेस्ट आणि या कंपनीवर सिंगापूर आणि हॉंगकॉंग या देशाने
मसाल्यामध्ये घातक पदार्थ असल्याचे दावे केले व हे मसाले मार्केटमध्ये न विकण्याचे व न खरेदी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
Land record :- जमिनीचे सर्व रेकॉर्ड, डिजिटल सातबारा, 8आ , चावडी, फेरफार, भू-नकाशा अशा बऱ्याच काही गोष्टी करा फक्त या एका मोबाईल ॲप मध्ये..
तर या मसाल्यामध्ये कोणते घातक पदार्थ सापडले जाणून घेऊया…
मसाल्याच्या पॅक बंद डब्यामध्ये अथिलिन ऑक्साईड नावाचे घातक रसायन सापडले.
हे इथलीन ओक्साईड युरोपियन कंट्री मध्ये ऑलरेडी बेन आहे त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा बॅन आहे.
कॅन्सर होण्याच्या घटकांमध्ये सर्वात प्रमुख इथिलिन ऑक्साईड नावाचे रसायन सर्वात जास्त जबाबदार मानले जाते.
तर मग अशा घातक रसायनाचा का वापर केला जातो.
तुम्हाला माहीतच आहे की कोणतीही वस्तू पॅक बंद ठेवल्याने त्यामध्ये बुरशीजन्य पदार्थाची वाढ होऊन खराब होतात.
मग हे टाळण्यासाठी इथलीन ऑक्साईड यासारख्या घातक रसायनाचा वापर करतात.
मग हेच प्रमाण जर पॅक करण्याच्या वेळेस जास्त झाले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो.
कोणत्या मसाल्यात सापडले इथिलन ऑक्साईड
- फिश करी मसाला
- सांबर मसाला
- करी मसाला
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या