Board Exam | CBSE result 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

By Noukarisamachar

Published on:

Board exam

Board Exam : 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे

Board Exam: दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत आहेत. मात्र यंदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल वेळेवर जाहीर होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र आता विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे, अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील, अशी अपेक्षा आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल वेळेवर लागणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. संपानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घाईघाईने उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. बोर्डाने ही माहिती दिली आहे.

 

या तारखेला निकाल जाहीर होईल;

Maharashtra board exam 2023 बोर्ड परीक्षेचे निकाल.

 

12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 05-09 जून रोजी जाहीर होऊ शकतो.

त्यामुळे 10वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10-15 जूनला जाहीर होऊ शकतो.

CBSE board result 2023  अपडेट्स:

 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल मे महिन्यात जाहीर होतील. मात्र, बोर्डाच्या निकालाबाबतची तारीख आणि वेळेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. एकदा रिलीझ झालेले उमेदवार त्यांचे स्कोअर – results.cbse.nic.in येथे तपासू शकतात.

Board exam
Board exam

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas