Crop Insurance
नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या नवीन बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे मागील झालेल्या बैठकीत राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10 हजार रुपये जमा झाले आहेत आणि त्याच्या याद्या ही जाहीर झाले आहेत पहा यादीमध्ये तुमचे नाव..
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Crop loan list:- 2 लाखाच्या आतील सर्व कर्ज होणार माफ.. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब..
राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
राज्य सरकारने दि. चक्रीवादळ, पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करते. 10 एप्रिल 2023 रोजी नुकसान भरपाईबाबत शासन निर्णय घेण्यात आला.
राज्यात 4 मार्च ते 8 मार्च आणि 16 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महाराष्ट्रातील विभागनिहाय निधी वितरीत करावयाचा पुढीलप्रमाणे :-
पुणे विभाग 5 कोटी 37 लाख 70 हजार रु.
नाशिक विभाग: 63 कोटी 9 लाख 77 हजार रु.
छत्रपती संभाजीनगर विभाग: 84 कोटी 75 लाख 19 हजार रु.
अमरावती विभाग: 24 कोटी 57 लाख 95 हजार रु.
एकूण: रु. 177 कोटी, 80 लाख , 61 हजार. राज्यातील प्रत्येकी 20 जिल्ह्यांना ही रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळाली आहे.Crop Insurance
संपूर्ण जिल्ह्यातील याद्या पहा येथे क्लिक करून..
👇👇👇👇