Gas Cylinder price
मोदी सरकारकडून गोरगरिबांना अगदी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांकरिता मोदी सरकारने अगदी चांगली योजना राबवली आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांना फक्त पाचशे रुपयांमध्ये गॅसची टाकी मिळणार आहे पहा कोणाला मिळणार 500 रुपयात गॅस..
थोडंच पण महत्त्वाचं..
Crop loan list:- 2 लाखाच्या आतील सर्व कर्ज होणार माफ.. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब..
Mudra loan list:- नवीन आलेल्या सरकारकडून ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख रुपये.. यादी जाहीर..!
तर शेतकरी मित्रहो सध्या गॅसचे दर जर पाहिले तर गगनाला जाऊन भिडलेले आहेत म्हणजेच काही वर्षांपूर्वी गॅस पाचशे ते सहाशे रुपयाला भरून मिळायचा पण आता तो गॅस घ्यायचा म्हटलं तर 1100 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत त्यासाठी मोदी सरकारने अगदी चांगला निर्णय घेतला आहे.
खरं तर गॅस सिलिंडरच्या किमतीत घसरण होण्याऐवजी वाढच होत आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य घरातील गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे.
एक वेळ अशी होती की गॅस सिलिंडरवर सब्सिडी मिळत होती. पण आता सरकारने गॅस सब्सिडी पूर्णपणे बंद केली आहे.
Gas Cylinder Subsidy:- फक्त 1 “अर्ज” करून मिळवा गॅसच्या निम्मे पैसे वापस..!!
त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.पण आता सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलिंडर 500 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पण ही योजना सर्वांना लागू होणार नाही. बीपीएल कुटुंब आणि उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना हा फायदा होईल.
राजस्थान सरकारनं मुख्यमंत्री गॅस सिलिंडर योजनेंतर्गत गरीब आणि उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 500 रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे बीपीएल कनेक्शन धारकांच्या खात्यात 610 रुपये आणि उज्ज्वला योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात 410 रुपये जमा होतील.
पण तत्पूर्वी राजस्थानमधील नागरिकांना आपलं बँक अकाउंट जन आधारशी लिंक करावं लागेल. लिंक नसेल तर लाभ मिळणार नाही.
ही योजना 1 एप्रिलपासून सुरु झाली आहे. राजस्थानप्रमाणे आता इतर राज्यांमध्ये याबाबत चाचपणी केली जात आहे.Gas Cylinder price