Highest salary in state
भारतात सर्वात जास्त कोणत्या राज्यात कामगारांना पगार दिला जात आहे हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये सर्वात जास्त पगार हा भारताची राजधानी दिल्लीमध्ये दिला जात आहे तो साधारण एवरेज 14115 रुपये दिला जात आहे.
याचे कारण आहे दिल्ली सरकार कारण दिल्ली सरकारने मिनिमम सॅलरी याविषयी कायदा तयार केला आहे.
यापेक्षा कमी पगार कोणत्याच मजुराला दिला जाऊ शकत नाही.
Mansun यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 106% जास्त पाऊस
महाराष्ट्र मध्ये हाच पगार सरासरी 10437 रुपये आहे तर महिलांना 5437 रुपये पगार मिळत आहे.
कामगाराचा पगार देण्याच्या तुलनेत महाराष्ट्र अठराव्या स्थानी असल्याचे आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन यांनी स्पष्ट केले आहे.
Highest salary in state
सर्वात जास्त कामगारांना पगार देणारे टॉप फाईव्ह राज्य
- दिल्ली
- केरळ
- हिमाचल प्रदेश
- उत्तराखंड
- जम्मू आणि काश्मीर
तर कामगारांना कमीत कमी पगार देणारे टॉप फाईव्ह राज्य.
- मध्य पदेश
- छत्तीसगड
- ओडिसा
- गुजरात
- महाराष्ट्र
तर सर्वात जास्त नोकरीच्या संधी गुजरात हे राज्य निर्माण करून देत आहे.
अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा