Job update
भारत हा सर्वात तरुण लोकांचा देश आहे या देशांमध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग आहे.
या तरुण वर्गाच्या हाती काम जर लागले तर देशाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही.
भारतात सर्वात जास्त तरुण कामगार वर्ग असल्याने येथे जॉब मिळत नाही.
त्यामुळे युद्धाची परिस्थिती असूनही इजराइल सारख्या देशात बलाढ्य स्वरूपात तरुण वर्ग त्या देशात केला आहे.
Land record :- जमिनीचे सर्व रेकॉर्ड, डिजिटल सातबारा, 8आ , चावडी, फेरफार, भू-नकाशा अशा बऱ्याच काही गोष्टी करा फक्त या एका मोबाईल ॲप मध्ये..
कारण जॉब हा तरुण वर्गाची गरज आहे. जर या तरुण वर्गाच्या हाती काम मिळाले तर प्रत्येक कुटुंब हे समृद्ध होईल व देशाची इन्कम जास्त झाल्याशिवाय राहणार नाही.
भारतात तरुणांसाठी जॉब नाहीत तर एक असाही देश आहे तिथे काम करण्यासाठी तरुणच मिळत नाही.
तर जाणून घेऊयात मग त्या देशाबद्दल
आपण बोलत आहोत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनीबद्दल.
युरोप कंट्री मधील सर्वात जास्त जीडीपी असलेला हा देश म्हणजे जर्मनी आहे.
या देशात वाढत चाललेली वृद्ध व्यक्तीची संख्या आणि काम करण्यासाठी न मिळत असलेली तरुणाची संख्या ही मोठी समस्या जर्मनी समोर निर्माण झाली आहे.
डायसे वेलच्या अहवालानुसार
Job update
सध्या तरी या देशात सात लाख रिक्त पदे असून त्याची संख्या 2025 पर्यंत 70 लाख प्रशिक्षित कर्मचारी ची गरज भासणार आहे.
त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीपथावर परिणाम दिसून येत आहे.
यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना कामाची परवानगी देण्याचा विचार तेथील सरकार करीत आहे.
जर्मनीमध्ये परदेशी विद्यार्थी इंजीनियरिंग आयटी या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना रोजगार देण्याच्या विचारात सरकार आहे.
यामुळे देशाची प्रशिक्षित कामगाराची गरज भागेल असे सरकारला वाटत आहे.
तर याचा सर्वाधिक लाभ भारतीय विद्यार्थ्यांना होणार आहे.
कारण सध्या विद्यापीठात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 43 हजार भारतीय विद्यार्थी आहेत.
ते एकूण संख्येच्या 14% म्हणजे सर्वाधिक भारतीय असल्यामुळे त्याचा फायदा भारतीयांना होणार आहे.
ज्याप्रमाणे कॅनडाने शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना
आपल्यावर वर्क फोर्स मध्ये सामावून घेण्यासाठी अनेक कायद्यात बदल केले .
त्याचप्रमाणे जर्मनी करण्याचे विचारात आहे.
अशाच प्रकारचा नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा