Maharashtra opinion Poll कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल.

By Noukarisamachar

Published on:

Maharashtra opinion Poll

Maharashtra opinion Poll

महाराष्ट्रात 48 जागा लोकसभेच्या आहेत तर ओपिनियन पोल नुसार कोणत्या पक्षाला किती जागा येणार…

इंडिया टुडे च्या सी वोटरच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन बोलणे फेब्रुवारी 2024 मध्ये महायुतीला धक्का बसण्यात आला आहे.

या ओपिनियन पॉल नुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, यांच्या महायुतीला 40.5 टक्के मत मिळवण्याचा अंदाज आहे. तर  48 पैकी 22 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर महाआघाडीच्या बाबतीत सांगायचे तर त्यांना 44.5 टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांना 48 पैकी 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तर उर्वरित जागा अपक्ष यांना मिळण्याचा अंदाज आहे.

टाइम्स नाऊ चा ओपिनियन पोल 

 

या ओपिनियन पोलचे मत वेगळे आहे. महाराष्ट्रात महायुतीला 34 ते 38 जागा तर महा आघाडीला गाडीला 9 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.

लोक पोल मध्ये महायुतीला धक्का 

एप्रिल 2024 च्या पहिल्या आठवड्यात आलेल्या ऑल च्या आकडेवारीनुसार महायुतीला धक्का बसेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

महायुतीला 21 ते 26 तर महा आघाडीला 23 ते 26 असा अंदाज व्यक्त केला आहे.

Tata electronics semicon deal tesla :- आता टाटाचे सेमी कंडक्टर वापर होणार टेस्लाच्या गाड्यांमध्ये

Maharashtra opinion Poll 

ABP सी वॉटर च्या ओपिनियन पॉल

या पोलमध्ये थोडा वेगळा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या पॉल नुसार महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

 

Maharashtra opinion Poll
Maharashtra opinion Poll

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas