Pithachi Girani महिलांना आनंदाची बातमी.! एक दिवसात पिठाची गिरणी तेही घरपोच..!

By Noukarisamachar

Published on:

Pithachi Girani

Pithachi Girani

नमस्कार मित्रांनो आत्ताच झालेल्या निर्णयामध्ये शिंदे सरकारने आणि पवार सरकारने ठरवलं आहे की आता महिलांना मोफत पीठ गिरणी देण्यात यावी आणि,

त्यासाठी जास्त कालावधीही लागणार नाही कारण ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहात त्याच दिवशी एक दिवसात पिठाची गिरणी घरपोज मिळणार.

थोडंच पण महत्त्वाचं..

Gas Cylinder price :- मोदी सरकारच्या नवीन निर्णय..! आता यांना मिळणार ‘फक्त’ 500 रुपयात गॅस सिलेंडर..!

नमस्कार मित्रांनो आज आपण पिठाची गिरण याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत महिलांना पिठाची गिरण मोफत मिळणार.

शासनातर्फे तर ही योजना कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या महिलांना हे पिठाची गिरण मिळणार आहे.

याची सविस्तर माहिती आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत जेणेकरून ही पिठाची गिरण गरीब घरातील महिलांना देण्याची काम सरकारने हाती घेतलेले आहे.

ज्या महिला आहेत अर्थात गरीब महिला अशा महिलांनाही पिठाची गिरण मिळणार आहे जेणेकरून हे पिठाची गिरण मिळाल्यानंतर त्यांना गरिबीपासून थोडक्यात मदत मिळेल.

मोफत पिठाच्या गिरणीमुळे महिलांना दळण घेऊन दुसरीकडे जाण्याची गरज नाही त्या घरच्या घरी त्यांचे दळण करू शकतात. त्याचप्रमाणे या गिरणीच्या माध्यमातून ते इतरांचे दळण देऊन चार पैसे देखील कमावू शकतात.

मोफत पीठ गिरणी 1 दिवसात घर पोहोच पहा काय आहे योजना येथे क्लिक करून..

याचाच अर्थ सरकारने नकळत स्त्रियांसाठी एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.सरकारने बरेच सारे योजना आणलेल्या आहेत.

जेणेकरून पोहोचत नाहीत महिलांपर्यंत पोहोचत नाहीत अशा योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत.

जेणेकरून आपल्याला विविध योजनांचा लाभ मिळेल त्यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा अर्ज प्रणाली कशी राहणार आहे.

हे पिठाची गिरण आपल्याला किती दिवसात मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मोफत पिठाची गिरणी एक दिवसात..

घरगुती पिठाची गिरणी मोफत मध्ये मिळणार फक्त 2 दिवसात घरपोहोच Flour Mill : महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे.

100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.Pithachi Girani

Pithachi Girani
Pithachi Girani

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas