Ram lalla Surya Tilak
श्रीराम नवमीच्या शुभ मुहूरता वर तंत्रज्ञानाच्या मदतीने अनोखा संगम करण्यात आला.
Opto mechanical तंत्रज्ञानाच्या मदतीने श्री राम लल्लाचा सूर्य तिलक पार पडला .
दुपारी बारा वाजता शुभ मुहूर्तावर सूर्य तिलक सोहळा पार पाडला. आपटो
हा सोहळा पाहण्यासाठी देशात ठीक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अयोध्येत राम मंदिर उभारतानेच आयआयटी रुडकी csir-cbir चे मुख्य शास्त्रज्ञ D.P. Kanunago यांच्या नेतृत्वाखाली opptoमेकॅनिकल यंत्रणा बसवण्यात आली होती.
World most expensive paneer जगातला सर्वात महागडा पनीर कोणत्या प्राण्याच्या दुधापासून बनतो माहित आहे का??
या यंत्राच्या माध्यमातून सूर्यकिरण तांब्याच्या पाईप द्वारे गर्भग्रहात नेऊन सूर्य तिलक करण्यात आला.
पहा कशाप्रकारे सूर्य तिलक संपन्न केला गेला.