Solar panel scheme लाईटची कटकट मिटली! घरावरती सोलर पॅनल बसवण्याकरिता मिळतय 100 टक्के अनुदान.. ऑनलाइन अर्ज सुरू..!

By Noukarisamachar

Published on:

Solar panel scheme

Solar panel scheme

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण आता शासन देत आहे घरावरती सोलार पॅनल बसवण्याकरिता 100 टक्के अनुदानावर सोलर पॅनल भेटत आहे आणि ऑनलाईन अर्ज ही सुरू झालेले आहेत पहा कसा करायचा ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती..

या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Crop loan list:- सरसकट पिक विमा मंजूर पात्र जिल्ह्याच्या याद्या पहा सविस्तर..!

घरावर सोलार पॅनल बसवण्यासाठी मिळणार 40 टक्के अनुदान, ऑनलाइन अर्ज सुरू

तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल Solar Panel Yojana लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे.

आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडी ही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया.

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना Solar Panel Yojana राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.

याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो.

या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते.Solar panel scheme

सोलार पॅनल साठी अर्ज कोठे करायचा पहा येथे क्लिक करून..

👇👇👇

अर्ज करण्याकरिता कोणते कागदपत्र लागतात पहा येथे क्लिक करून..

Solar panel scheme
Solar panel scheme

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas