Weather Update | पंजाबराव डक हवामान अंदाज : आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीट सह, वादळी पावसाचा इशारा..!!
Weather Update नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले सर्वांचे परिचित असणारे पंजाबराव साहेब यांनी नुकताच तातडीचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात 25 एप्रिल पासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. काही भागात गारपीट देखील होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी याची दखल घेऊन आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावी. जेणेकरून … Read more