IMD weather alert :- राज्यात पुन्हा गारपिटीचा तडाका बसणार; पुढील 5 दिवसात गारपीटी सह आवकाळी पावसाची शक्यता

By Noukarisamachar

Published on:

IMD weather alert

IMD weather alert महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डक  यांनी सांगितला आहे .

7 ,8, 9,एप्रिल राज्यामध्ये काही भागातमुसळधार पाऊस झाला व शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी व पीक चांगले झाकून ठेवावेआणि आवळकी पावसाचा अंदाज समजून घ्यावा पंजाब डग यांनी पावसाचा सांगितला आहे.

त्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक चांगले झाकून ठेवावे कांदे काढले असतील तर कांदे गोळा करून झाकून ठेवावे.

या तारखेला होणार राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

 पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार यांच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता साधारण 19, 20,21,22 या तारखेला आहे. या तारखेच्या काही दरम्यान भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे जवळपास दहा ते पंधरा दिवस झाले अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा तडका कोणत्या ना कोणत्या भागात शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून काही जिल्हे वगळता सर्वच भागातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे गर्मीने सामान्य नागरिकांचे हाल होत असताना. विदर्भात पुढील पाच ते सहा दिवसात अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता होणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.

यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काढणीला आलेले पीक काढून घेऊन व्यवस्थित रित्या झाकून ठेवावे तसेच गारपिटीमुळे फळबागा आणि जनावरे यांना मोठ्या प्रमाणात हानी होते यासाठी शेतकरी बांधवांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि होता होईल तेवढे फळबागाची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. 

सध्या राज्यातील विविध भागात कांदे काढायला शेतकरी बांधवांनी सुरुवात केलेली आहे.

त्यामुळे कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान या गारपिटीमुळे होऊ शकते.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी काढलेल्या कांद्याला व्यवस्थित रित्या झाकून ठेवावे म्हणजे पावसामुळे किंवा गारपिटीमुळे या काढलेल्या कांद्याचे नुकसान होणार नाही.

शेतकरी बांधवांनो नागपूर वेधशाळे सोबतच आपल्या सर्वांचे परिचित असणारे पंजाबराव ढग यांनी सुद्धा 21 एप्रिल ते 28 एप्रिल या दिवसांमध्ये राज्यातील विविध भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता आहे असा अंदाज नुकताच दिलेला आहे.

पंजाबराव डक यांच्या मते 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पुढील भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजा आहे..

पंजाबराव ढक यांच्या मते विदर्भ विदर्भातील जिल्ह्यात नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम या भागात गारपीट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र सर्वच भागात पाऊस पडेल याची शक्यता कमी आहे.

गारपीटी गारपीट आणि अवकाळी पाऊस याचा सर्वात जास्त तडाका कांदा तसेच विविध फळबागा यांना सर्वाधिक बसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या दोन पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.

HDFC Bank Personal Loan : आता मिळवा 10 मिनिटात 50 हजार ते पण आपल्या मोबाईलवर लगेच करा अप्लाय.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सारे पीक काढून सुरक्षित झाकून ठेवावे सध्या हरभरा ,कांदा ,गहू ,ही पिके काढलेला आहे. तर काही ठिकाणी काढणे सुद्धा चालू आहे.

IMD weather alert  या जिल्ह्यातील शेतकरी सावधान.

पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पाऊस 20 ते 22 तारखेपर्यंत येऊ शकतो त्यामुळे नांदेड बीड परभणी जळगाव त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर जालना धाराशिव लातूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पुढील 5 दिवसात गारपीटी सह आवकाळी पावसाची शक्यता

काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं भरपूर नुकसान झालं आहेया संकटातून शेतकरी सावरतोय तोचआता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहेपुढचे तीन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हवामान बदलल्यामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी योग्य ते वातावरण तयार होत आहे होळीच्या टायमाला पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बसल्या होत. IMD weather alert

अवकाळी पाऊस उतरल्यानंतर उकाडा मात्र जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत्यामुळे काही भागात उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहेतदरम्यान राज्यात काही ठिकाणी दिवसाला कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सियस पर्यंत जात आहे तर रात्रीच्या वेळेला किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअस इतके आहे.त्यामुळे दिवसा  उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी व्यवस्था राज्यातील काही भागात दिसून येत आहे

मार्च महिन्यात सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका वाढणार आहे

यंदाच्या मानसुन बाबत तज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत यंदा दुष्काळ पडेल असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी दिला आहे व अमेरिकन हवामान विभागाने देखील भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळचे संकेत दिले आहेत.

यातच पंजाबराव डक यांनी आपला अंदाज सांगितला आहे यावर्षीचा मान्सून मागच्या वर्षी सारखाच राहणार आहे म्हणजेच मागच्या वर्षी जसा पाऊस पडला तसाच यावर्षी पडेल असा त्यांचा अंदाज आहे. IMD weather alert

RTE admission | rte lottery result list 2023:- पहिली निवड यादी जाहीर, पुढे काय? असा पहा निकाल. RTE Admission करिता आवश्यक कागदपत्रे

IMD weather alert
IMD weather alert

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas