Tata electronics semicon deal tesla
भारताच्या सेमीकंडक्टरचा झेंडा आता लागणार विदेशातही ….
सर्वात अगोदर काय असतं सेमी कंडक्टर ते जाणून घेऊया एकदम साध्याभाषेत…
माणसाच्या शरीरात ज्याप्रमाणे हृदयाचं काम सर्व अवयवा पर्यंत रक्त पोहोचायचं काम असतं त्याच प्रकारे सेमी कंडक्टर काम इलेक्ट्रिक सप्लाय सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू च्या अवयवापर्यंत पोहोचायचं काम करतात.
ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरात हृदयाला जितकी किंमत आहे तितकीच किंमत इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टरला आहे.
तर मग काय आहे सेमी कण्डक्टर विषयी न्यूज
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी टाटा उद्योग समूह हा आहे भारताच्या स्वातंत्र्य पासूनच या ग्रुपचा उद्योगात महत्त्वाचा वाटा आहे.
टाटा ने अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या गाड्याची कंपनी या कंपनीसोबत सेमी कंडक्टरची डील केली आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे सेमी कण्डक्टर जगप्रसिद्ध टेस्ट ला या इलेक्ट्रिक कार मध्ये वापरण्यात येणार असल्याची व्यवहार आज करण्यात आली.
RPF Bharti 2024 रेल्वे मध्ये 60000 प्लस पगाराची नोकरी
भारताच्या उद्योग समूहात एलन मस्काची एन्ट्री मागील बऱ्याच दिवसापासून एलन मस्क कोणत्या ना कोणत्या उद्योग समूहाची व्यापार भागीदारी करताना पाहायला मिळतोच.