Weather forecast
नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शंभर टक्के शेतकरी जवळजवळ मान्सूनच्या अपेक्षेमध्ये आहेत.
आता तो मान्सून आज रात्रीपासून ते परवा सकाळपर्यंत जोरदार होण्याची शक्यता आपल्या जवळील हवामान अंदाज पंजाब डक साहेब यांनी दिला आहे.
तरी या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील सर्व कामे आटपून संध्याकाळी पाच वाजल्यानंतर घराच्या बाहेर पडायला नको आहे.
कारण हा पाऊस मान्सूनचा पहिला पाऊस असून या पावसामध्ये खूप वारे वादळ असते.
त्यामध्ये खूप मोठा लोकांची घरावरची पत्रे किंवा मोठे मोठे झाडे यांचा देखील नाश होतो त्यामुळे पंजाब डक साहेब यांचं म्हणणं आहे.
की सर्व शेतकरी बांधवांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर घराच्या बाहेर यायला नको.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Maha DBT Portal या पोर्टलवर 25 ते 30 रुपयाचा अर्ज करा आणि मिळवा 5 ते 6 लाखाची वस्तू.. असा करा अर्ज
येत्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता..! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
आजचा पाऊस, नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत सर्व शेतकरी मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत,
मात्र यंदा मान्सूनचे आगमन दरवर्षीपेक्षा दहा दिवस उशिराने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यंदाही ४ जूनपासून पावसाळा सुरू होणार होता. तथापि, चक्रीवादळ बिपर जॉयने मान्सूनचा वेग कमी केला,
त्यामुळे त्याचे महाराष्ट्रात आगमन होण्यापासून वंचित राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनने केरळमध्ये १ जून रोजी प्रवेश केला.
तिथून तीन-चार दिवसांचा पावसाळी प्रवास होता. मान्सूनचा पाऊस 11 जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात म्हणजेच रत्नागिरीत दाखल झाला.
मात्र तिथून मान्सूनचा प्रवास संथ असेल, अशा स्थितीत मान्सूनचा प्रवास कसा सुरू राहील, याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
आता रेशन मध्ये तांदूळ ऐवजी मिळणार ही वस्तू तेही मोफत.Ration card big news
भारतात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल राहील आणि मान्सूनची पुढील वाटचाल येत्या तीन दिवसांत पश्चिम बंगाल, बिहारसह दख्खनच्या पठारावर पोहोचू शकेल.
मान्सूनचा पाऊस थांबला, उष्णताही वाढली…
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, लांबलेल्या मान्सूनमुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली आहे.
त्यामुळे वातावरणात उष्णता वाढली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड
या राज्याबरोबरच ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, तसेच आसाम राज्यालाही उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विदर्भात उकाडा जाणवत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यातील तापमानात चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट वाढणार आहे.
आणि हवामान खात्याने तेथे यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील.Weather forecast