Yantra India requirement 2023

 

Yantra India requirement 2023

एकूण जागा: 5395 जागा

पद क्रमांक. पदाचे नाव पद संख्या

1. ITI अप्रेंटीशीप 3 हजार 508.

आणि

2. नॉन ITI अप्रेंटीशीप 1887.

 

शैक्षणिक पात्रता :

ITI अप्रेंटीशीप -50% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. 50% गुणासह संबंधीत ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)

नॉन ITI अप्रेंटीशीप – 50% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा — 15 ते 23 दरम्यान.

नोकरीचे ठिकाण — संपूर्ण भारतात.

लागणारी फीस — 200 रुपये.

महिलांसाठी फीस — 100 रुपये .

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 ही आहे.