Agniveer Bharti:- भारतीय हवाई दल म्हणजेच (Indian Air Force) या मध्ये 3 हजार 500 जागांची भरती. अशा पद्धतीने लगेच करा अर्ज..!!

By Noukarisamachar

Published on:

भारतीय वायुसेना साठी अर्ज सुरू.!!

Agniveer Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच निघालेल्या भारतीय हवाई दल (Indian Air Force) यामध्ये 3 हजार 500 एवढ्या रिक्त जागा निघालेल्या आहेत. तरी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आणि कोठे भरायचा हे आपण सविस्तर पाहणार आहोत.

Agniveer Bharti : भारतीय हवाई दलात अग्निवीर पदासाठी तब्बल 3500 रिक्त पदांसाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खालील लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित नमुन्यात दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

Agniveer Bharti

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअर फोर्स याची मूळ PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

 

पदांचा तपशील

अग्नीवीर

पदसंख्या (Indian Airforce Agniveer Bharti)

एकूण – 3,500 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता:- मान्यता प्राप्त विद्यापीठातून 12 वी पर्यंत शिक्षणाचे आवश्यक.

वयोमर्यादा:- कमीत कमी 17.5 ते 21 वर्षापर्यंत

पगार (IAF Recruitment 2023):- 30,000/- ते 40,000/-दरमहा

अर्ज शुल्क:- 250 रुपये

BSF Trademan Requirement 2023:- 1284 कॉन्स्टेबल आणि 127 सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी होणार भरती.. पहा कसा करायचा अर्ज..!!

भारतीय वायुसेना साठी अर्ज सुरू.!!
भारतीय वायुसेना साठी अर्ज सुरू.!!

अर्ज पद्धती

ऑनलाइन

निवड पद्धती (Indian Airforce Agniveer Bharti)

उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, चाचणी व नंतर कागदपत्र पडताळणी या पद्धतीने होणार आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख:- 17 मार्च 2023

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मार्च 2023

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांना दरवर्षी तब्बल 30 दिवसांची रजा दिली जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळावरून सादर करायचे आहेत.

 अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा..

 

भारतीय वायुसेना साठी अर्ज सुरू.!!
भारतीय वायुसेना साठी अर्ज सुरू.!!

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas