Maha DBT Portal या पोर्टलवर 25 ते 30 रुपयाचा अर्ज करा आणि मिळवा 5 ते 6 लाखाची वस्तू.. असा करा अर्ज

By Noukarisamachar

Published on:

Maha DBT Portal

मित्रांनो केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व कृषी विभागाचे योजना या महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जातात. जाणून घेऊयात कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा..

थोडंच पण महत्त्वाचं..

Pm kisan yadi 14 वा हप्ता आला तुम्हाला मिळाला का? नसेल तर, तात्काळ यादीत नाव चेक करा

आणि याच योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 2022 मध्ये एक शासन आदेश काढण्यात आलेल्या आहे.

ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य त्यावेळी म्हणजे खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच एप्रिल मे महिन्यामध्ये या योजनांचा लाभ दिला तर त्याचा लाभ फायदेशीर ठरू शकतो,

आणि या शासन आदेशानुसार 2023 मध्ये सुद्धा या योजनांच्या अंमलबजावणी होत आहे याच्यामध्ये काही योजना ला मागेल त्याला योजनाच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे.

ज्याच्यामध्ये शेततळे असतील याचबरोबर आपण पहिले योजना आणि या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि याच्यासाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत.

अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आपण जर पाहिलं तर राज्यांमध्ये जी शेती केली जाते.

Maha DBT Portal

याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरिपाच्या हंगामाचे शेती केली जाते मोठ्या प्रमाणात खरिपाची पिकं घेतली जातात आणि याच पार्श्वभूमी ते खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी,

शेतीची कृषी अवजार असतील किंवा इतर काही साधना असतील किंवा फळबागाची लागवड असेल याचबरोबर

आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याचा स्तरीकरण असेल किंवा इतर जे काही विविध बाबी आहेत.

या बाबींचा लाभ याच कालावधीमध्ये देण्यासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्यामुळे या महिन्यांमध्ये जास्तीत जास्त केलेल्या अर्जाला या ठिकाणी मंजुरी देऊन त्या शेतकऱ्यांना पात्र केले जाईल.

आणि याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करावेत अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले

ज्याची लॉटरी साधारणपणे 15 मे पर्यंत लागेल अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे.Maha DBT Portal

आणि मित्रांनो लॉटरी लागल्यानंतर याच महिन्यामध्ये साधारणपणे 10 जून पूर्वी त्या शेतकऱ्यांना पूर्वसंमता देऊन त्याची पुढील

प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे.

मित्रांनो आता प्रशिक्षणाच्या कोणत्या योजना त्याच्या मध्ये सर्व प्रकारचे कृषी अवजारा याच्यामध्ये एकात्मिक फलट पदांच्या सर्व योजना

कांदा चाळ असेल किंवा त्याच्या रिलेटेड इतर काही फळबाग लागवडीची योजना असतील.

किंवा त्याच्यासाठीच असणारी इतर साधना असतील याचबरोबर आपण जर पाहिलं तर सिंचन साधने त्याच्यामध्ये.

ठिबक सिंचन तुषार सिंचन पाईपलाईन असेल किंवा तुमच्या शेततळे शेततळ्याचा स्तरीकरण असेल अशा सर्व बाबींचा लाभ दिला जात आहे.

आणि याच्याच अंतर्गत शेडनेट ग्रह किंवा या ज्या काही योजना येतात त्यामध्ये समावेश आहे याचा मागील त्याला योजना मध्ये समावेश करण्यात आलेल्या देखील आपण जर अर्ज केलेला नसेल तर अर्ज करा.

आणि या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा 23 रुपये 60 पैसे आपल्याला एक वेळ एक वर्षांमध्ये करावा लागतो आणि अगदी या मापकशुल्का मध्ये आपण हा अर्ज करून या योजनांचा लाभ घेऊ शकता.Maha DBT Portal

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Maha DBT Portal
Maha DBT Portal

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas