Pm kisan yadi 14 वा हप्ता आला तुम्हाला मिळाला का? नसेल तर, तात्काळ यादीत नाव चेक करा

Pm kisan yadi 

नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा चौथा हप्ता आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर प्रत्येकी दोन हजार रुपये मिळाले नसतील तर खालील दिलेल्या यादीत नाव चेक करा.

Pik vima 2023:- शेतकऱ्यांनो..! 24 तासाच्या आत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा पहा शासनाचा GR..!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान चा 14व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.

या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा असतो अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खाली पहा pm kisan list पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये पण आपले नाव चेक करा यावेळेस शेतकऱ्यांचे खूप नावे कमी झालेली आहेत त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा.Pm kisan yadi

या तारखेपर्यंत येणार 14 वा हप्ता.. पहा येथे क्लिक करून..

यादी पाहण्याकरिता येथे क्लिक करा..

Pm kisan yadi
Pm kisan yadi

 

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas