Pik vima 2023:- शेतकऱ्यांनो..! 24 तासाच्या आत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा पहा शासनाचा GR..!

By Noukarisamachar

Published on:

Pik vima 2023

नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताचे सगळ्यात मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. तुला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाच वाचा..

Punjab Dakh:-अरे वा..! शेतकरी झाले खुश पंजाब डक ने सांगितलेले अंदाज झाले 95 टक्के खरे या जिल्ह्यात मोकाट पाऊस..

जे शेतकरी पिक विम्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता विलंब ठरला आहे. कारण आता महाराष्ट्र शासनाने नवीन GR जारी केला आहे. आता मात्र शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही.

21-22 प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत फॉर्म भरला असेल आणि नोंदणी केली असेल तर तुमच्या खात्यात  पिक विम्याची नुकसान भरपाई 24 तासात पैसे येऊ शकतात.

Pik vima 2023पिक विमा साठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे आणि नवीन परिपत्रक म्हणजे GR सुद्धा जाहीर केला आहे.

प्रधानमंत्री रब्बी फसल बीमा योजनेअंतर्गत कृषी आयुक्तांना  62,97,895 एवढी मोठी रक्कम  निधी मंजूर केला आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची योजना मानली जाते. कारण या योजनेअंतर्गत कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली.

Pik vima 2023

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर या योजनेअंतर्गत त्या पिकाची क्लेम होऊन रक्कम शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात अनुदान मिळते.

शेतकऱ्यांना बी बियाणे शेती कामासाठी हे पैसे मिळतात. शेतकऱ्याच्या खात्यात कोणत्याही दलाला विना.

किसान  crop insurance पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची मानली जाते.

Onion Price Today:- कांद्याच्या बाजारभाव तुफान वाढ “या” जिल्ह्यामध्ये गाजवले कांद्याने मार्केट..!

 

Pik vima 2023
Pik vima 2023

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas