दहावी पास उमेदवारांसाठी खूपच मोठी सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वे मध्ये चपराशी पदासाठी बिना परीक्षा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही माहिती भारतीय रेल्वेच्या official website वर उपलब्ध करून देण्यात आली. ही भरती प्रक्रिया मुलाखत घेऊन राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
खूप दिवसापासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा. ही भरती प्रक्रिया ४ डिसेंबर रोजी राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रिया मध्ये मुलाखत आणि त्यानंतर शेवटी एक यादी जाहीर करण्यात येईल.
वयाची अट: १८ ते ४५ या वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात
शैक्षणिक पात्रता: दहावी पास
परीक्षा फिस: निःशुल्क
या भरती मध्ये भारतीय रेल्वे तर्फे निःशुल्क भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. अनुचित जाती आणि जमाती मधील उमेदवारांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.
भरती प्रक्रियेचे स्वरूप:
ही भरती railway claims tribunal वाराणसी येथे मुलाखत स्वरूपात आहे
रेल्वे चपराशी भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ही माहिती पूर्णपणे वाचून घ्यावी जेणेकरून समजण्यास अडजन येणार नाही. येथे तुम्हाला सांगण्यात येते की कुठेही अर्ज करण्याची गरज नाही आहे. उमेदवारांनी पासपोर्ट साइज दोन फोटो दोन आधार कार्ड ची झेरॉक्स आणि दोन bio-data फॉर्म आणि दहावी पास प्रमाण पत्र सोबत घेऊन यावे
मुलाखतीचा पत्ता:
Railway Claims Tribunal, Railway Station Junction, Old PRS Building, Varanasi