Mobile recharge
मोबाईल धारकासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर मोबाईल रिचार्ज वाढण्याची शक्यता कंपनीकडून वर्तवली गेली आहे .
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही मतदाराची संख्या असणाऱ्या भारत देशात निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत होणार असून चार जूनला याचा रिझल्ट घोषित होणार आहे.
अँटिक स्टॉक बेकिंगच्या च्या अहवालानुसार रिचार्ज वाढण्याची शक्यता आहे.
दूर संचार विभागाकडून मोबाईल धारकावर रिचार्ज वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
Mobile recharge
निवडणुका नंतर 15 ते १७ टक्के दरवाढी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 च्या अहवालामध्ये कंपन्याची 20% दरवाढ होती.
भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल तिचा सध्या सरासरी 208 रुपये कस्टमर आहे.
तर 2027 पर्यंत तोच दर 286 होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
येत्या चार वर्षात कंपनीचे दरवाढ काही प्रमाणात स्थिर असल्यामुळे कंपनीचे महसूल घटत आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.
रिलायन्स जिओच्या आगमनानंतर कंपनीमध्ये लागलेली स्पर्धा या स्पर्धेत टिकायचे असेल तर जिओ प्रमाणे स्वस्त रिचार्ज द्यायला हवे आहे.
Mobile recharge
तर आधीच तोट्यात असलेल्या कंपन्या वोडाफोन आयडिया
त्यांचे कस्टमर 2018 मध्ये त्या 37% टक्क्यावरून ते आता 19% वर पोहोचल्या आहेत.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.