Weather update मराठवाड्यासह विदर्भात 50000 हेक्टर वरील पिकाचे नुकसान तर या तारखेपर्यंत गारपिटीचा अंदाज

By Noukarisamachar

Published on:

Weather update

Weather update 

दोन-तीन दिवसांपूर्वी हवामान खात्याने जोरदार वाऱ्यासह गारपिटचा अंदाज वर्तवला गेला होता तो अंदाज आता खरा ठरला आहे.

मराठवाड्यात काही भागात तर विदर्भात जास्त प्रमाणात गारांचे प्रमाण असल्यामुळे पन्नास हजार हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले.

मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात नुकसान झाल्याचे समोर आले.

Weather update 

उपराजधानीसह विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावत पिकाचे नुकसान केले.

पावसामुळे यवतमाळ अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे.

Weather update

How to take care of hills in winter season पायांना पडल्यात भेगा, थंडीत होतोय त्रास, जाणून घ्या या चार टिप्स. टाचांना मिळेल आराम

हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे दोन-तीन दिवसापासून काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाले चे समोर आले.

या गारपिटी मुळे आंबा मोसंबी केळी  टरबूज या फळबागाचे नुकसान झाले आहे तर गहू हरभरा या शेतीमालाचे पण नुकसान झाल्याचे समोर आले.

तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 तारखेपर्यंत जोरदार वारा व गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Weather update
Weather update

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas