Vishwakarma Yojana
विश्वकर्मा योजना ही योजना मोदी सरकारने चालू केले आहे .
या योजनेअंतर्गत लोहार सुतार चांभार अशा छोट्या छोट्या व्यवसायाला आपला व्यवसायाचे साहित्य खरेदी करण्यासाठी सरकार काही प्रमाणात रक्कम देत असते.
तर या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याज दराने कर्ज सुद्धा उपलब्ध आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस असते ते प्रोसेस जाणून घेऊया.
या योजनेअंतर्गत महिलांना एक लाखापर्यंत कर्ज हवे असेल तर ते सुद्धा अत्यंत कमी व्याज दराने म्हणजेच फक्त पाच टक्के या दराने देते.
Vishwakarma Yojana
तर आपण या पोस्टमध्ये कशाप्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता हे जाणून घेणार आहोत.
https://pmvishwakarma.gov.in या गव्हर्मेंट वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.
अर्ज भरण्यासाठी खालील प्रोसेस दिली आहे ती नीट व्यवस्थित लक्षात घ्या.
CHSL 2024 तुमच्या मुलाला ED, CBI, Income Tax मध्ये बना लिपिक आत्ताच करा ऑनलाईन अप्लाय
हा अर्ज तुम्ही स्वतः मोबाईलवर भरू शकत नाही त्यासाठी सीएससी आयडी लागतो तो फक्त सेतू सुविधा केंद्राकडे असतो.
जर तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही स्वतः भरू शकता अन्यथा नाही.
Vishwakarma Yojana
अर्ज भरण्याची प्रोसेस
- https://pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही साईडला लॉगिन या बटणावर क्लिक करून तुमच्याशी CSC रजिस्टर आर्टिस्टन्स येथे क्लिक करून लॉगिन व्हा.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारल काही नो नो करून पुढे क्लिक करायचं
- यानंतर आधार वेरिफिकेशन करून पुढे जायचे आहे
- व नंतर बायोमेट्रिक वेरिफिकेशन करायचे आहे.
- यानंतर तुमची पर्सनल डिटेल विचारली जाईल ती योग्य रित्या न चुकता भरून द्या
- यानंतर आधार एड्रेस विचारेल आधार ऍड्रेस आज तुमचा परमनंट ऍड्रेस आहे का .
- अशाप्रकारे तुम्हाला माहिती विचारीत जाईल योग्य ती माहिती देऊन तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
सर्व माहिती खालील व्हिडिओ दिले आहे व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज भरू शकता
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.