CHSL 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.
फक्त बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या हाय प्रोफाईल डिपार्टमेंट मध्ये लिपिक होणाची सुवर्णसंधी.
टायपिंग सर्टिफिकेटची कसलीच गरज नाही फक्त स्किल टेस्ट होणार.
किती लागणार वय
या पदासाठी कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 27 वय असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.
02/08/1997 ते 01/08/2006/ या कालावधीत उमेदवार जन्मलेला असावा.
तर OBC या प्रवर्गासाठी 3 वर्ष वयात सूट तर SC/ST या उमेदवारासाठी पाच वर्ष वयात सूट देण्यात येत असते.
काय असणार आहे पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कॉलिफिकेशन कमीत कमी 12 वी पास असणे गरजेचे आहे कोणत्याही शाखेमध्ये असले तरी चालते.
Mobile recharge आत्ताच करून घ्या रिचार्ज निवडणुका नंतर वाढणार रिचार्ज दर
फक्त CAG या डिपार्टमेंट साठी बारावी मध्ये math हा सब्जेक्ट घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
किती आहेत जागा
CHSL 2024
केंद्र शासनाच्या विविध डिपार्टमेंट जसे की ED सीबीआय इन्कम टॅक्स इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, अशा विविध डिपारमेंट मध्ये जागा आहेत तर त्याची संख्या 3712 आहे.
कशी होणार निवड.
यामध्ये दोन एक्झाम होणार आहेत पहिल्या परीक्षा मध्ये उमेदवाराची छाननी होणार आहे.
तर दुसऱ्या एक्झाम वर मेरिट डिसाईड होणार आहे म्हणजेच सिलेक्शन होणार आहे.
यानंतर फक्त पास-नापास या टाईपची टायपिंग टेस्ट होणार आहे.
CHSL 2024
काय असणार अभ्यासक्रम
स्टेज 1
गणित. 25 Q/50 mark
बुद्धिमत्ता. 25 Q/50 mark
इंग्लिश. 25 Q/50 mark
जनरल नॉलेज. 25Q/50 mark
स्टेज 2
इंग्लिश. 40 Q /120 mark
जनरल नॉलेज 20 Q/ 60 mark
कॉम्प्युटर नॉलेज 15 Q/ 45 mark
डिटेल मध्ये जाहिरात पाहण्यासाठी.