Health drinks
तुम्ही जर कृत्रिम प्रथिने खात असाल तर तुम्हाला आता विचार करण्याची गरज आहे कारण संशोधनांची बोर्नविटामध्ये सापडले दूषित पदार्थ संशोधनानंतर सिद्ध.
आता आजच्या युगामध्ये आपण नैसर्गिक पदार्थ वर जास्त अवलंबून न राहता कृत्रिम पदार्थाकडे वळलो आहे परंतु त्याचा आपल्या जीवनात भरपूर हानिकारक परिणाम होत असतो.
त्यामध्येच आता केरळमधील डॉक्टरांनी संशोधन केले असता bornvita मध्ये ज्या पदार्थाचा उल्लेख केला ते पदार्थच आढळले नाही.
का बोर्नविटा वरील आरोग्य पेय कॅटेगरी हटवण्याची दिली सूचना..
कोरोना पासून आपण आपल्या शरीराची भरपूर प्रमाणात काळजी घेत चाललो आहोत.
Health drinks
तर याच शरीराला मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनची म्हणजेच प्रथिनेची भरपूर आवश्यक असते.
Market update पावसामुळे कापसाच्या भावात मोठा बदल जाणून घ्या आजचा कापूस बाजार भाव….
मग या प्रोटीनची कमतरता आपण नॅचरल स्वरूपात भरून न काढता कृत्रिम पदार्थाची मदत घेतली परंतु हेच कृत्रिम पदार्थांमध्ये घातक पदार्थ आढळण्याचे सिद्ध झाले.
व कंपनीने ज्या पदार्थाचा दावा केला तेच पदार्थ नसल्याचे संशोधन आणि सिद्ध झाल्याने माननीय उच्च न्यायालयाने बोर्ड विटा वरील आरोग्य पेय ही कॅटेगिरी हटवण्याची कंपनीला सूचना देण्यात आली.
कोण कोणत्या पदार्थाचा कंपनीने केला होता उल्लेख
Health drinks
36 प्रथिने पॅकेट चेक केले असता 70% यामध्ये प्रथिने न आढळतात वनस्पती आधारित मिश्रण आढळले.
14 मिश्रणापैकी 7 मिश्रणामध्ये हरबल अर्क व वाटाणा शेंगदाणा अंडी दूध याचे मिश्रण होते.
36 पॅकेट पैकी 9 पॅकेटमध्ये 40% पेक्षा कमी प्रथिने आढळले.
36 पॅकेट पैकी 5 पॅकेट बुरशीयुक्त आढळले
या कमतरतेमुळे उच्च न्यायालयाने bournvita वरील आरोग्य पेय हे कॅटेगरी हटवण्याची कंपनीला सूचना देण्यात आली.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.