Market update
मार्केटमध्ये सारखा चढउतार चालूच असतो कधी कमी तर कधी जास्त तर मग जाणून घेऊया आजचा कापुस बाजार भाव……
कोण कोणत्या बाजार समितीमध्ये किती मिळाला कापसाला बाजार भाव जाणून घेऊया या पोस्टमध्ये.
1) बाजार समिती : फुलंब्री
आवक : 150 क्विंटल
कमीत कमी दर : 7600 रू
सर्वसाधारण दर : 8000 रू
जास्तीत जास्त दर : 8200 रू
Market update
2) बाजार समिती : वरोरा
आवक ; 400 रू क्विंटल.
सर्वसाधारण दर : 6750 रू
सर्वसाधारण दर : 7000 रू
जास्तीत जास्त दर : 7200 रू
No Need for a call towers कॉल करण्यासाठी आता टॉवरची गरज नाही चीनने तयार केला असा स्मार्टफोन
3) बाजार समिती : देऊळगाव राजा
आवक : 700 क्विंटल
सर्वसाधारण दर : 7500 रू
जास्तीत जास्त दर : 7780 रू
कमीत कमी दर : 7000 रू
4) बाजार समिती : मारेगाव
आवक : 250 क्विंटल
कमीत कमी दर : 6800 रू
जास्तीत जास्त 7600 रू
सर्वसाधारण दर 7200 रू
5) बाजार समिती : हिंगणघाट
कमीत कमी दर : 6200 रू
जास्तीत जास्त दर : 7700 रू
सर्वसाधारण दर : 7100
( टीप ) प्रत्येक बाजार समितीमध्ये कापूस बाजार भाव हा कापूस माल देण्यात येत आहे ..
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![Market update](http://noukarisamachar.com/wp-content/uploads/2024/04/पावसामुळे-कापसाच्या-भावात-मोठा-बदल_20240414_083329_0000-1024x614.jpg)