Lok sabha election 2024 phase 1 :- उद्या होणार 21 राज्यात102 मतदार संघात होणार मतदान..

By Noukarisamachar

Updated on:

Lok sabha election 2024 phase 1

Lok sabha election 2024 phase 1

उद्या होणार 21 राज्यात व 102 मतदार संघात मतदान जाणून घ्या कोण कोणत्या ठिकाणी होणार मतदान.

लोकसभेच्या प्रचाराची धुमाळी संपली असून आता मतदानाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

लोकसभेचे मतदान म्हणजे देशाचे भविष्य ठरवणार मतदान असतं.

उद्या होणारे मतदान हे तुमच्या आयुष्याचे पाच वर्ष ठरवणार आहे त्यामुळे आपले मत कोणाला द्यायचे हे प्रत्येक मतदार विचार करत असतो.

उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे.

कोण कोणत्या राज्यात होणार मतदान 

1) महाराष्ट्र :- नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, रामटेक या मतदारसंघांमध्ये

2) आसाम:- काझीरंगा, लखिंमपुर, दिब्रुगड, सोनीतपूर, जोरहट,

3)अरुणाचल प्रदेश:- अरुणाचल प्रदेश ईस्ट, अरुणाचल प्रदेश वेस्ट,

Lok sabha election 2024 phase 1

4) बिहार:- औरंगाबाद, गया, नालंदा, जमुई.

5) छत्तीसगड :- बस्तर

6) मध्य प्रदेश :- सिंधी, जबलपूर, मांडला, बालाघाट, छिंदवाडा, शहाडोल,

7) मणिपूर:- इनर मनिपुर, आऊटर मणिपूर,

8) मेघालय:- शिलॉंग, तुरा,

Dubai rainfall floods दुबईमध्ये पावसाने का तोडले 75 वर्षाचे रेकॉर्ड का पडला इतका पाऊस!!

9) नागालँड:- नागालँड

10) राजस्थान :- गंगानगर, बिकानेर, चिरू, अलवर, जयपुर, शिकर, झुंनझुनू, जयपुर ग्रामीण, भरतपूर, ढोलपूर, दौसा, नगौर,

11) सिक्कीम:- सिक्कीम

12) तमिळनाडू:- चेन्नई नॉर्थ,तिरूवल्लुर, चेन्नई साउथ, चेन्नई सेंटर, श्रीपेरुंबुदुर, कांचीपुरम, अरअक्कओणम, वेल्लोर, कृष्णगिरी, धर्मपुरी, तिरुवर्णमलाई, आरणी, वेल्लूपुरम, कल्लाकुर्शी, नमकल, सेलम, इरोड, त्रिचूर, निलगिरीस, कोइंबतूर, पल्लाची, दिंडीगूळ, कन्नूर, तिरुचिलापल्ली, पिरमलुर, चिडालोरे, चिताम्बरम, मदुराई, मयीलआदुतहुराल, नागापट्टीनं, तंजावर, शिवगंगा, ठेनी,

13) त्रिपुरा:- त्रिपुरा

14) उत्तर प्रदेश:- रामपूर, मुझफ्फरपुर, सहारनपुर, कैराना, बिजनोर, नगीना, मुरादबाद, पिलीभित,

15) उत्तराखंड :- तेरी गडवाल, गडवाल, अल्मोरा, नैनिताल उधमसिंग नगर, हरिद्वार,

16 ) पश्चिम बंगाल:- कोकहबेहर, अलीपुरदुरस, जल्पाईगुराई,

17) अंदमान आणि निकोबार:- अंदमान आणि निकोबार

18) जम्मू आणि काश्मीर :- उधमपूर,

19) लक्षदीप:- लक्षदीप

20) पांडिचेरी:- पांडिचेरी

21) मिझोराम:- मिझोराम.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 

 

Lok sabha election 2024 phase 1

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas