Dubai rainfall floods दुबईमध्ये पावसाने का तोडले 75 वर्षाचे रेकॉर्ड का पडला इतका पाऊस!!

By Noukarisamachar

Published on:

Dubai rainfall floods

Dubai rainfall floods

खाडी देश म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर वाळवंट चित्र समोर येतं. परंतु आत्ता तुम्ही दुबई पाहिली तर पूर्ण पाण्याने भरलेली दिसेल.

कारण पावसाने तेथील 75 वर्षाची रेकॉर्ड तोडून मोडून काढले आहे.

ज्या भागात 25 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो त्या भागाला डेझर्ट म्हणजेच वाळवंट संबोधले जाते.

दुबई मध्ये पूर्ण वर्षभरात 3mm  पाऊस पाऊस पडतो. तर दुबई या शहरांमध्ये 7mm इतका बलाढ्य पाऊस दोनच दिवसात पडल्याने दुबईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. 

वाळवंटा मध्ये तर कितीही पाऊस पडला तरी काहीच होऊ शकत नाही मग दुबईमध्ये असे कसे झाले.  

Ram lalla Surya Tilak :- कशा पद्धतीने राम लल्ला ला सूर्य तिलक लावण्यात आला पहा लाईव्ह

आपल्याकडे ज्याप्रमाणे विहीर खोदली की पाणी लागते त्याचप्रमाणे दुबईमध्ये विहीर खाल्ली की तेलाचे साठे लागतात. 

या तेलाच्या साठ्यामुळे इतका पैसा आला की त्यांनी वाळवंटाची कायापालटच केली.

मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या बोर्ज खलिफा सारख्या मोठमोठ्या व पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नाही पूर्ण स्टाईल बिछवली

त्यामुळे पाणी जमिनीमध्ये जाण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही व क्लायमेट चेंज मुळे एकदम पाऊस झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.

Dubai rainfall floods

इथे 50 डिग्री सेल्सिअस तापमान असते या तापमानापासून सुटका मिळण्यासाठी दुबईने इतक्या बलाढ्य प्रमाणात एसी चा युज केला की

सफाई कामगार ते करोडपती माणसासाठी एसीचा वापर त्यामुळे एसी मधून निघणारे घातक वायू या वायुने सूर्यापासून मिळणारी उष्णता परत जाऊच दिली नाही.

यामुळे येथील तापमानामध्ये दीड डिग्री सेल्सिअस ची वाढ करण्यात आली.

दुबई मध्ये पाऊस हे नैसर्गिकरित्या न येता कृत्रिम रित्या पाऊस पडला जातो.

म्हणतात ना केमिकल युक्त टरबूज खात राहिलात तर एक ना एक दिवस संडास लागणारच त्याचप्रमाणे

कृत्रिम पाऊस पाडता पाडता इतका पडला सर्व अर्थव्यवस्थाच कोलंबल्याचे संकेत तयार झाले.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Dubai rainfall floods

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas