Fast phase voting percentage पहिल्या फेजमध्ये का झाले भरपूर कमी मतदान

By Noukarisamachar

Published on:

Fast phase voting percentage 

Fast phase voting percentage 

सध्या लोकसभा इलेक्शन 2024 चालू आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.

पहिल्या चरणाच्या मतदानावर बरेच तज्ञ अंदाज लावत असतात किती झाले मतदान कोणत्या पक्षासाठी ठरवू शकते फायद्याचे.

हे सर्व तर्क वितर्क तज्ञ समिती लावत असतात तर त्याचेच कारण आपण तज्ञांच् म्हणण्यानुसार जाणून घेणार आहोत.

या अगोदर आपण जाणून घेणार आहोत कोणत्या राज्यात किती झाली मतदानाची टक्केवारी

Fast phase voting काल झालेल्या इलेक्शनमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती झाले मतदान….

पहिल्या चरणात झालेले राज्य

2019.                              2024

1) बिहार.    53%                                      47%

2) उत्तर प्रदेश  67%.                                57%

3) मध्य प्रदेश.  75%                                  63%

4) राजस्थान. 64%.                                    57%

अशाप्रकारे सर्वच राज्यामध्ये पहिल्या चरणामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

आम आदमी पार्टीचे नेता( AAP ) सौरभ भारद्वाज यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकांमध्ये जास्त उत्साह नसून पहिल्या चरणाच्या आकडेवारीनुसार भाजप 200 का आकडा बी पार नाही करेगी.

तर बीजेपी चे प्रवक्ता केशव प्रसाद मोरया यांच्या म्हणण्याप्रमाणे गर्मी भरपूर असल्यामुळे लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत.

काँग्रेस चे प्रवक्ता मनीष तिवारी यांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना मोदींना हरवायचे आहे असेच लोक इतक्या गर्मीमध्ये वोट करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.

तर मग जाणून घेऊया कमी मत पडल्याचा इतिहास 

ज्या ज्या वेळेस भारतात इलेक्शन झाले आणि कमी मतदान झाले त्यावेळेस काही ना काही बदल झाला आहे.

  1.  1980 मध्ये कमी मतदान झाले व सत्तापालट होऊन  जनता सरकार पडले व काँग्रेस सरकार सत्तेत आले.
  2. 1989 कमी मतदान झाले व काँग्रेस सरकार सत्तेतून गेले.
  3. 1991 पुन्हा कमी मतदान झाले व काँग्रेस सरकार सत्तेत आली.
  4. 2004 मध्येही असेच घडले व विपक्ष साठी हे इलेक्शन फायद्याचे ठरले
  5. तर आता 2024 मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेत देणार काय??

Fast phase voting percentage

आणखी देशात सहा चरणाचे मतदान बाकी आहे ते झाल्यानंतर समजेल खरेच देशात मतदान कमी झाले की नाही.

Land record :- जमिनीचे सर्व रेकॉर्ड, डिजिटल सातबारा, 8आ , चावडी, फेरफार, भू-नकाशा अशा बऱ्याच काही गोष्टी करा फक्त या एका मोबाईल ॲप मध्ये..

मतदान संख्या वाढावी यासाठी इलेक्शन कमिशन सुद्धा खबरदारी घेत असून कोणाच्या तीव्रतेमुळे मतदान कमी हो नाही यासाठी हवामान खात्याच्या तज्ञाच्या संपर्कामध्ये असल्याची आजच माहिती मिळाली.

ही बातमी बऱ्याच न्यूज पेपर मध्ये सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी इलेक्शन कमिशन भरपूर प्रयत्न करत असल्याचे समोर आले.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Fast phase voting percentage 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas