Aadhaar card se phone pay
आता तुम्ही तुमचे फोन पे हा आधार कार्ड ने बनवू शकता एटीएमची कसलीच गरज नाही.
ही सुविधा फक्त काही प्रोफेशनल बँकेनेच सुरू केली आहे सर्व बँकेने सध्या तरी ही योजना सुरू केली नसून येत्या काही काळात सर्व बँक हे सुरू करतील अशी अपेक्षा आहे.
तर कोण कोणत्या त्या बँक आहेत या बँक npci वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता.
Aadhaar card se phone pay
तर हा तर मग जाणून घेऊया फोन पे ओपन करण्याची प्रक्रिया.
- सर्वात अगोदर फोन पे इन्स्टॉल करून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला फोन नंबर विचारेल असाच फोन पे नंबर टाका जो आधार कार्ड लिंक असेल व बँक अकाउंट शी सुद्धा.
- जो मोबाईल नंबर फोन पे बनायचा आहे तो नंबर तुमच्या मोबाईल मध्ये बसून त्याला रिचार्ज असणे जरुरी आहे.
Vishwakarma Yojana महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात पहा कसा करायचा अर्ज??
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो otp टाकून व्हेरिफाय करा.
- यानंतर फोन पे तुमच्या मोबाईलचे लोकेशन या ऑप्शनला अलाव करा..
- यानंतर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट कसे काय ऑप्शन ते त्याची परमिशन द्यायची का नाही ते तुम्ही ठरवा.
- यानंतर तुमची बँक सिलेक्ट करायची ऑप्शन येईल तुमची बँक सिलेक्ट करा.
- यानंतर बँकेचे व्हेरिफिकेशन क्लिअर करून घ्या.
- व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला योग्य upi आयडी मिळेल.
- यानंतर तुम्हाला सेट upi pin set या या ऑप्शनवर क्लिक करून पिन तयार करा.
- पिन तयार करण्यासाठी एटीएम कार्डची डिटेल टाकून पिन तयार करावा लागतो परंतु आपल्याकडे एटीएम नसल्यामुळे
- खाली असे नाव असेल या नावावर क्लिक करून
- Authenticate using Aadhar number
- आधार कार्डची डिटेल टाका जसे की आधार नंबर
- यामध्ये तुम्हाला आधार कार्ड चे पहिले सहा अंक टाकावे लागतील.
- यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हरिफाय केल्यानंतर
- तुम्ही यूपीआय पिन सेट करू शकता
- सेट केल्यानंतर फोन पे तयार झालं.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.