Anganwadi Bharti 2023:- अंगणवाडी सेविका, मदतनीसाठी अर्ज करायला फक्त 15 दिवसाची मुदत! आणि 10 मार्चच्या नंतर या ठिकाणी करा अशा प्रकारे अर्ज..!!

By Noukarisamachar

Published on:

Anganwadi Bharti

Anganwadi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मधील 1 लाख 10 हजार अंगणवाडी मध्ये 30 हजाराहून अधिक मदतनीस व सेविकाची भरती सुरू आहे.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समित्याच्या कार्यालयामार्फत वरील अर्ज मागविण्यात येणार आहेत.

आणि पंधरा दिवसांमध्ये या भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्र (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आनंद सादर करावे लागणार आहे.

त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जाची तपासणी करतील आणि त्यानंतर प्राधान्य नुसार यादी प्रसिद्ध होईल.

त्यानंतर आपल्या जवळील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पूर्णतः तपासणी करतील.

निवड झालेल्या उमेदवारांच्या नावावर अक्षत घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देखील दिला जाणार आहे.

आणि त्यानंतर अंतिम निवड Anganwadi Bharti 2023 ही पूर्ण लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे.

Anganwadi Bharti 2023:

आणि सुरुवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

आणि दहा मार्च नंतर नवीन महिला सेविका व इच्छा असणाऱ्या महिला व Anganwadi Bharti 2023 शेवटची तारीख आहे.

त्यानंतर तरुणांसाठी अर्ज सुरू होणार आहेत.तरुणांसाठी अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज ऑनलाईन करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिलेला आहे.

मित्रांनो यावर्षी देखील पहिल्यांदाच सेविका पदाची बारावी परीक्षा उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. ही भरती कंप्लेट 7 ते 8  वर्षांनी निघालेली महाभरती असून यानंतर एवढी भरती निघू शकणार नाही.

त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पद भरतीसाठी मोठे स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

आणिपंधरा दिवसा मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्चपासून नवीन पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.

 

 

 अंगणवाडी भरती चा फॉर्म कोठे आणि कशाप्रकारे भरायचा त्यासाठी महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 

निवडी संदर्भातील काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Anganwadi Bharti
Anganwadi Bharti

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas