CIBIL score increase :-सिबिल स्कोर वाढवा या पद्धतीने

By Noukarisamachar

Published on:

CIBIL score increase 

सिबिल स्कोर वाढवा या पद्धतीने 

सिबिल स्कोर वाढवण्याआधी काही नवीन लोकांना सिबिल स्कोर काय असतो हेच माहिती नाही.

तर मग जाणून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने

समजा तुम्ही गावात गेलात आणि एखाद्या व्यक्तीला पैसे मागितले तर तो व्यक्ती तुम्हाला काय पाहून पैसे देतो..

तो माणूस तुमच्या मित्राला शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही पैसे वापस देण्याची मानसिकता ठेवता का??

व याच्या अगोदर कोणत्या व्यक्तीचे पैसे घेतले होते ते वापस केले का नाही तर तुम्ही पहिल्यांदा पैसे मागण्यासाठी गेला असेल तर

Summer holiday :- कधी लागणार शाळांना सुट्ट्या वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या तारखा

समोरचा व्यक्ती तुम्हाला पैसे देऊन तुमची मानसिकता चेक करत असतो.

व यानंतर तुम्ही व्यवहार व्यवस्थित ठेवला तर तुमची एक साक बनत चालते या साकीलाच व्यवहारी भाषेत सिबिल स्कोर म्हणतात.

CIBIL score increase

त्याचप्रमाणे मार्केटमध्ये कोणताही व्यवहार करायचा असल्यास सिबिल स्कोर चेक केले जातात

मंग आता सिबिल स्कोर कसा वाढवायचा हे आपण जाणून घेणार आहोत 

सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही या पाच गोष्टी नेहमी ध्यानात ठेवायला पाहिजेत.

  1. कोणत्याही प्रायव्हेट अथवा सरकारी कर्ज घेतल्यास ते टायमावर रिटर्न करत जा.

Swadhar Yojana डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत या विद्यार्थ्याला दिली जाते 51,000 ची आर्थिक मदत…

  1. कधी कोणत्याही संस्थेचे कर्ज देण्यास उशीर करायचा नाही.
  2. अथवा बुडवायचे नाही यामुळे तुमच्या सिबिल स्कोर ला हानी पोहोचते.
  3. कर्ज घ्या आणि टायमावर पेढा
  4. नेहमी कर्ज घेताना त्याच्याविषयी पुरेपूर माहिती घेऊनच घ्या जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही.

या पद्धतीने व्यवहार केल्यास तुमचा सिबिल स्कोर कधीच कमी होणार नाही..

काय आहे सिबिल स्कोर चा फायदा 

सिबिल स्कोर चांगला असल्यास कोणतीही संस्था तुम्हाला कोणत्याही अडचणीत पडल्यास आर्थिक सहाय्य करू शकते.

अर्थशास्त्राच्या तज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे जीवनात अडचणी आल्या तर सर्वात जवळचा मित्र या नात्याने पैसा मदत करू शकतो.. 
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

CIBIL score increase 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas