Summer holiday :- कधी लागणार शाळांना सुट्ट्या वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या तारखा

By Noukarisamachar

Published on:

Summer holiday

Summer holiday

दहावी बारावीच्या एक्झाम संपून ज्याप्रमाणे ते रिझल्टची वाट बघत असतात .

त्याचप्रमाणे नववीपर्यंत विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागणार हे वाट पाहत असतात.

अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून उन्हाळ्याच्या सुट्ट्याच्या तारखा डिक्लेअर करण्यात आल्या आहेत.

त्या तारखा नुसार 2 मे ला शाळा ल सुट्ट्या लागणार आहेत तर काही शाळांना 15 जून ला सुट्ट्या लागणार आहेत.

व विदर्भातील शाळांना एक जून तुला सुट्ट्या लागणार आहेत.

Mumbai weather heat wave:- राज्यात येणार उष्णतेची लाट फ्रिज मधले जास्त थंड पाणी न पिण्याच्या सल्ला..

Summer holiday

प्राथमिक शिक्षक मंडळाचे संचालक शरद गोसावी तर माध्यमिक शिक्षक मंडळाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी एकत्र परिपत्रक जाहीर केले आहे.

राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या सुट्ट्यामध्ये एक वाक्यता राहावी म्हणून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

त्यानुसार पुणे मंडळातील शाळांना 2 मे ला सुट्ट्या जाहीर होणार तर उर्वरित राज्यातील शाळांना 15 जून पासून सुट्ट्या

तर विदर्भातील शाळांना एक जुलै पासून सुट्टी जाहीर होण्याचे महाराष्ट्र राज्यशैक्षणिक मंडळांनी सांगितले.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Summer holiday

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas