Cloud Seeding :- कृत्रिम पाऊस कसा पाडतात?? कधी लागला त्याचा पहिल्यांदा शोध!!

By Noukarisamachar

Published on:

Cloud Seeding

Cloud Seeding

आपल्या भारतात पावसाला नॅचरल ( नैसर्गिकरित्या) पडला जातो परंतु असे काही देश आहेत ज्या देशांमध्ये कृत्रिम रित्या पाऊस पडला जातो.

तेथे नैसर्गिकरित्या पाऊस पडत नसल्यामुळे ते कृत्रिम रित्या पाऊस पडतात.

या कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याची कधी सुरुवात झाली हे आपण जाणून घेणार आहोत.

ही प्रोसेस खूप खर्चली आहे का सर्व काही जाणून घेणार आहोत एकच पोस्टमध्ये…

कधी झाली कृत्रिम पावसाची सुरुवात 

मीडियाच्या रिपोर्टनुसार या पावसाची सुरुवात 1940 लाच अमेरिकेने केली असल्याचे समोर आले.

यानंतर बऱ्याच देशाने कृत्रिम पाऊस पाडण्यास सुरुवात केली.

ऑफिशियल कृत्रिम पाऊस पडण्याची ऑस्ट्रेलिया मध्ये स्थित असलेले ठिकाण

बाथृस्ट येथील जनरल इलेक्ट्रिकल लॅब फेब्रुवारी 1947 पासून पूर्ण जगभरात याची सुरुवात झाली.

CIBIL score increase :-सिबिल स्कोर वाढवा या पद्धतीने

याच  कृत्रिम पाऊस पडण्याची दुबईने 1990 पासून भरपूर प्रमाणात सुरुवात केली.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणकोणत्या रसायनाचा युज केला जातो

 • सिल्वर आयोडाइड
 • पोटॅशियम आयोडाइड
 • ड्राय आइस
 • ठोस कार्बन डाय-ऑक्साइडलाच ड्राय आईस म्हणतात.

 

कृत्रिम पाऊस पडण्याची नुस्कान 

 1. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ज्या केमिकलचा युज होतो त्या केमिकलचा  वातावरणावर विपरीत  परिणाम होतो.
 2. यामध्ये वापर होणारे केमिकल सिल्वर बायोडाइड यामुळे त्वचा डॅमेज डोकेदुखी डोळ्यांमध्ये जळजळ यासारखे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
 3. ज्याप्रमाणे नॅचरल पाऊस पडण्यासाठी कोणत्याच गोष्टीचा वापर करावा लागत नाही
 4. तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी भरपूर संसाधनाचा युज होत असल्याने ही पद्धत खूप महाग आहे
 5. PTI च्या रिपोर्टनुसार एक लाख रुपये प्रति स्क्वेअर किलोमीटर इतका बलाढ्य खर्च येतो.
 6. कृत्रिम पाऊस पाडण्याचे आपल्या हात बसते परंतु कंट्रोल करण्याचे नसते त्यामुळे  पुर बाड यासारख्या समस्येला तोंड द्यावा लागते.

 

कृत्रिम पाऊस पाडण्याचे फायदे

Cloud Seeding

 • ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो जसे की दुबई
 • ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपण पाऊस पडू शकतो
 • प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा पाऊस पाडला जातो.
 • शेतातले पीक पावसामुळे उध्वस्त होण्याची वेळ आली तर अशा वेळेस कृत्रिम रित्या पाऊस पडू शकतो.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Cloud Seeding
Cloud Seeding

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas