Cotton Rates today:-शेतकऱ्यांनी तुरी विकल्या आणि तुरीला भाव आला, असे कापसाचे तर होणार नाही ना??

Cotton Rates today नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांनी तुरे विकल्यानंतर तुरीला भाव मिळाला.

असंच कापसाच्या बाबतीत तर होणार नाही ना? पांढऱ्या सोन्याचा भाव : 6 हजार 500 ते 7 हजाराचा भाव आहे.

शेतकरी बांधवांना तुरीला सध्या पांढरे सोन्याचा म्हणजेच कापसाचा भाव मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे पण मात्र आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांनी तुर विकलेली आहे आणि त्यानंतर भावामध्ये वाढ झालेली आहे. असेच आता ही स्थिती कापसाच्या बाबतीत तर होणार नाही ना.

मित्रांनो या भाव वाढीचा फायदा फक्त दहाच टक्के लोकांना मिळणार आहे. आणि व्यापारी बांधवांना याचा फायदा जास्त झाला.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

cotton rate today : कापुस बाजार भाव आज मोठ्या प्रमाणात वाढ…! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कापसाचे बाजार भाव

ज्यांनी भाव वाढीचा अंदाजाने तूर घरातच ठेवली होती त्यांच्यासाठी हा भाव चांगला आहे. कापसाला ही सध्या सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तुर विक्रीला काढली आहे. मात्र बहुतांश शेतकरी बांधवांनी खूप दिवसांपूर्वी विकलेली आहे. आणि तुरी पाठव खूप कडकले.

Cotton Rate today

शेतकऱ्याला कापूस व सोयाबीन पिकाचे उत्पादन बऱ्यापैकी झालेले असून, बऱ्याच शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षा धरून दोन्ही पिके साठवून ठेवलेली आहेत.

परंतु मागील दिवसांमध्ये अतिवृष्टी, संततधार, पावसामुळे बऱ्याच पिकाचे नुकसान देखील झालेले आहे.

नंतरकापूस वेस्ट आला आणि पावसाने जोर धरला त्यामुळे कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपामुळे हेक्टरी उत्पन्नामध्ये घट झालेली दिसून येत आहे. आता कर्जाचा भरणा कसा करायचा या चिंतेने बळीराजा त्रस्त आहे.

त्यामुळे राहिलेल्या पिकांना योग्य भाव मिळून चांगला दान मिळावा अशी स्वप्न शेतकरी उराशी बाळगून आहे.

जाणून घ्या कापसाचा बाजार भाव किती आहे.

 

कापसाचे आजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Cotton rates today
Cotton rates today

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas