Crop Insurance
400 कोटी विम्याची यादी झाली जाहिर तात्काळ नाव चेक करा.. चला जाणून घेऊया सविस्तर कसे चेक करायचे..
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..
EPFO कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला मिळणार चक्क एवढी पेन्शन.. ईपीएफओ चा सगळ्यात मोठा निर्णय..!
Crop Insurance पीक विम्याच्या मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना 13.5 कोटींची भरपाई वाटप केली होती, एक प्रकारे 785 कोटी रुपयांची रक्कम थकबाकी आहे,
तरीही 20 टक्के म्हणजे 160 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. कंपनीचा खर्च म्हणून आम्ही गेलो तर 639 कोटी रुपये एकप्रकारे सरकारकडेच राहतील.
ते जमा होईल. या रकमेतून गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जात आहे.
400 कोटी चा पिक विमा झाला मंजूर.
👇👇👇
या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास झाली सुरुवात.
👇👇
पीक विम्यासाठी बियाणे पॅटर्नची चर्चा राज्यभरात सुरू होती, आता विविध पत्रांच्या आधारे प्रशासनाने मागणीनुसार हंगामात सर्व विमाधारक शेतकऱ्यांना 10 हजारांची मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
बीड जिल्ह्यातमागील वर्षी 2020 21 तब्बल 17 लाख 91 हजार शेतकयांनी पीक विमा भरला होता.
यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हिस्सा मिळून 798 कोटी पिक विमा इतका कंपनीला भरला होता.