Crop loan list अजित पवारांचा सगळ्यात मोठा निर्णय.. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे या तारखेला कर्ज माफ होणार..

Crop loan list

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे आत्ताच आलेल्या अपडेट नुसार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी एक नवीन निर्णय घेतला आहे.

तो म्हणजे संपूर्ण शेतकरी बांधवांची कर्जमाफी याबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेतला गेला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

farmer big update शेतकऱ्यानो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

तर शेतकरी मित्रहो लॉकडाऊन च्या नंतर शेतकरी बांधवांसाठी अशा प्रकारचा चांगला निर्णय घेतल्याबद्दल शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गावानुसार यादी पहा येथे क्लिक करून..

Crop loan list
Crop loan list

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas