Deshi Jugad कापसासह इतर पिकांना खत टाकण्याची सोपी पद्धत शेतकऱ्याच्या मुलाने बनवले टाकाऊ पासून टिकाऊ यंत्र..!

Deshi Jugad

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक देशी जुगाड घेऊन आलो आहोत ते म्हणजे आपल्याला कोणत्याही पिकाला खत टाकायचे म्हणले तर,

आपल्याला बैलाची किंवा ट्रॅक्टरचा उपयोग करून ते खत पेरावे लागते पण आता तुम्हाला एका टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करता येणार आहे चला कसं बनवायचं खत पेरणी यंत्र पहा सविस्तर माहिती..

थोडच पण महत्त्वाचं..

Mudra loan list:- नवीन आलेल्या सरकारकडून ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख रुपये.. यादी जाहीर..!

तर शेतकरी मित्रहो सध्या काळ हा पेरणीचा काळ चालू आहे आणि या काळात पाऊस सध्या मुबलक प्रमाणात येत असल्या कारणामुळे सध्या झपाट्याने पेरणी चालू आहे.

आणि त्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर किंवा बैल याची सोय नसते त्यामुळे एका शेतकरी मित्रांनी एक देशी जुगाड केले आहे त्यामध्ये तो कशा पद्धतीने कापसाला आणि इतर कोणत्याही पिकाला खत टाकतो.

पहा सविस्तर माहिती आणि एक रुपयाचा खर्च न करता कसं बनवलं त्याने पहा कृती संपूर्ण..Deshi Jugad

एक रुपयाचा ही खर्च न करता असं बनवा खत पेरणी यंत्र..

👇👇👇👇

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Deshi Jugad
Deshi Jugad

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas