Fast cng motorcycle देशातील पहिली सीएनजी मोटरसायकल पहा. किती देणार आवरेज

By Noukarisamachar

Published on:

Fast cng motorcycle

Fast cng motorcycle

देशात इलेक्ट्रिक गाड्या सोबतच आता सीएनजी गाड्याचा भरपूर प्रमाणात वापर होत आहे पेट्रोल व डिझेल वरील अवलंबपणा कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

कारण सर्वात जास्त भारताचा फॉरेन रिझर्व पेट्रोल व डिझेल यासारखे इंधन वर खर्च होत असल्याने सरकारने इलेक्ट्रिक वाहने जास्त मॅन्युफॅक्चरिंग करण्याची प्रोसेस सुरू केली आहे.

2030 पर्यंत देशात 50% च्या पुढे इलेक्ट्रिक व्हेईकल दिसण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर आता टू व्हीलर गाड्यांमध्ये सुद्धा कमी नाव जास्त ऍव्हरेज देईल अशा गाड्याची निर्मिती सरकार भर देत असल्याचे समोर आले.

Fast cng motorcycle 

देशात फर्स्ट सीएनजी मोटरसायकल लॉन्च तयारी पूर्ण झालेली दिसत असून जून महिन्यात ही गाडी लॉन्च केली जाणार असल्याची निर्देशनात येणार आहे.

ही गाडी Bajaj या कंपनीकडून लॉन्च केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या जून महिन्यात ही गाडी लॉन्च केली जाणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी ही माहिती दिली.

Maharashtra opinion Poll कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल.
काय आहेत  फीचर्स 

बजाज मोटरसायकली मध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी प्लेटिना या गाडीलाही  एवरेज मध्ये टाकणार मागे सीएनजी मोटरसायकल.

यामध्ये 110 cc इंजन असणार आहे. यामध्ये सहा गियर लावण्यात येणार आहेत.

किती देणार मायलेज 

या बाईक मध्ये डेडिकेटेड स्विचिंग असणार आहे सीएनजी वर चालायचे असल्यास सीएनजी वर व पेट्रोलवर अशा दोन्ही  परिस्थिती बाईक चालत येणार आहे.

पेट्रोल व सीएनजी वर दोन्ही पैकी एकावर ही गाडी चालवता येणार आहे.

ज्यावेळेस cng नसेल त्यावेळेस पेट्रोलवर ही गाडी चालणार आहे.

ही गाडी 120 km च मायलेज देणार आहे.

काय असणार गाडीची किंमत 

या गाडीची  अंदाजे किंमत 1 लाख रुपये असणार आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Fast cng motorcycle
Fast cng motorcycle

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas