Fertilizer Price today:- रासायनिक खताच्या किमतीत मोठे बदल क्विंटला मागे 500 रुपयाची घट.. पहा विविध जिल्ह्यातील आजचे खताचे दर लाईव्ह..

By Noukarisamachar

Published on:

Fertilizer Price today

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी सध्या मान्सून चांगला पडत असल्यामुळे आपल्या शेतातील पीकही अगदी जोमाने वरती आलेले आहे.

आता पेरणीचे दिवस चालू होणार असून तुम्ही विविध कृषी सेवा केंद्र मध्ये जाल तेव्हा तुम्ही विचारात पडेल की कोणते खत चांगले आणि त्याची किंमत काय असेल यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला ही पोस्ट बनवली आहे.

चला तर जाणून घेऊयात आजचे खताचे दर किती रुपयात एक क्विंटल खत मिळते.

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

PM kisan:- अरे वा..! तात्काळ यादी चेक करा पीएम किसानचे 2 हजार रुपये आले आहेत..

Land records:-तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा फक्त गट नंबर टाकून पाहू शकता..पहा सविस्तर माहिती..

खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील अनुदानात वाढ केल्याचं जाहीर केलं होतं, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता.

त्यामुळे मग फक्त DAPचीच दरवाढ कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते.

पण, आता सरकारनं DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहे.

खतांवरील अनुदानात वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचं अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवलं. यामुळे सगळ्याच कंपन्यांची DAP खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.Fertilizer Price today

आणखी आजचे लाईव्ह खताचे दर पहा येथे क्लिक करून..

👇👇👇👇

आजचे कापुस फवारणीच्या औषधाचे दर पहा येथे क्लिक करून..

Fertilizer Price today
Fertilizer Price today

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas