Fertilizer price आनंदाची बातमी..! धनंजय मुंडे च्या घोषणानंतर खरोखरच खताचे दर कमी झाले.. पहा आजचे लाईव्ह खताचे भाव तुमच्या मोबाईल वरती..

Fertilizer price 

नमस्कार शेतकरी बांधवांनो धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे खताच्या बाजारभावात अगदी चांगल्या प्रकारे घड झालेली आहे.

आणि त्यामध्ये आता तुम्हाला त्या खताचे ऑनलाइन दर जर पाहायचे म्हटले तर तुमच्या मोबाईल वरती ही पाहता येणार आहे चला पाहूयात कसे चेक करायचे खताचे दर मोबाईलवर..

थोडसं पण महत्त्वाचं..

Crop Loan List :- 50 हजार रुपयाची शेवटची यादी जाहीर! ज्यांचे पहिल्या 3 याद्या मध्ये नाव नाही त्यांनी तात्काळ चेक करा..!

मित्रहो सर्व शेतकरी पेरणीला लागतील पेरणी करण्यासाठी खत बी बियाणे या सर्वांची खूप आवश्यकता भासते शेतकऱ्याला खताचे भाव माहित नसल्यामुळे,

दुकानदार शेतकऱ्याला कुठल्याही किमतीत खताचे भाव लावून विकतो यामुळे शेतकऱ्याचा खूप छळ होतो पण आता शेतकऱ्याला ही पाहता येणार खताचे भाव तेही आपल्या मोबाईलवर पहा कसे ते सविस्तर पाहणार आहोत.

शेतकऱ्यांना खताचे भाव पाहण्यासाठी आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर वर एक एक ॲप डाऊनलोड करावी लागेल किसान सुविधा हे सर्च करायचे किसान सुविधाच्या पोर्टल वर आल्यानंतर,

फर्टीलायझर नावाचे एक ऑप्शन आपल्याला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर खताचा स्टॉक, खताच्या किमती, खताच्या दुकानदार ही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये फर्टीलायझर प्राईज त्याच्यावर क्लिक करायचं आहे.

क्लिक केल्यानंतर आपल्याला निवडायचा आहे आपले राज्य निवडल्यानंतर याच्यानंतर सिलेक्ट प्रॉडक्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या खते हे लिस्ट दिली जाते.

यांचे भाव आपल्याला पाहता येतात प्रत्येक वेगवेगळ्या खताचे वेगवेगळे भाव आपल्याला पाहता येतात आपल्याला ज्या खताचे भाव पाहायचा आहे.

त्या खताचे व्हेरिएट आपल्याला विचारले जाते ते आपल्याला सिलेक्ट करायचे.Fertilizer price

असे चेक करा मोबाईलवर खताचे दर..

👇👇👇

इथे क्लिक करून पहा..

Fertilizer price
Fertilizer price

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas